• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरातील एका महाविद्यालयात शिकणार्‍या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन….

Yes News Marathi by Yes News Marathi
January 12, 2023
in इतर घडामोडी
0
सोलापुरातील एका महाविद्यालयात शिकणार्‍या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन….
0
SHARES
0
VIEWS
सोलापूर : परिक्षेच्या तणावामुळे सोलापुरातील गव्हर्नमेंट पॉलिटेक्नीकमध्ये इलेक्ट्रिक डिपार्टमेंटमध्ये व्दितीय वर्षात शिकणार्‍या कु. स्मृती या मुलीला हार्ट अ‍ॅटक आल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी सिव्हील हॉस्पिटलमधील पोलीस चौकीत नोंद झाल्याचे समजते.
- शाळा, महाविद्यालय आणि विविध प्रकारच्या अभ्यासक्रमासाठी शासन स्तरावर परिक्षेचा, अभ्यासाचा प्रचंड ताण विद्यार्थ्यांवर टाकण्यात येतो. आपण शिकवलेलेच बरोबर अन्य शिक्षकांनी दिलेली माहिती चुकीची या तणावाखाली विद्यार्थ्यांची संभ्रमावस्था, दिवसातील अनेक तास कॉलेज आणि प्रात्यक्षिके यातच गेल्यानंतर घराकडे जाण्यासाठी मिळणारा वेळही प्रवासात जात असल्याने विद्यार्थ्यांच्या ताण तणावात प्रचंड वाढ होत आहे. त्यात घरातील मंडळींकडून मोठ्या अपेक्षेच्या ओझ्याने विद्यार्थी मेटाकुटीला आले आहेत. अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना असाईनमेंट, प्रॅक्टिकल परीक्षा, होम वर्क, आठवडा परिक्षा अशा विविध प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या प्रचंड तणावाखाली असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. याला तोडगा निघणे गरजेचे आहे. त्यामुळेच सोलापुरातील गव्हर्नमेंट पॉलिटेक्नीकमध्ये इलेक्ट्रिक डिपार्टमेंटमध्ये व्दितीय वर्षात शिकणार्‍या स्मृती या मुलीला परिक्षेच्या तणावामुळे हार्ट अ‍ॅटक आल्याची माहिती मिळाली आहे.
Previous Post

कलेच्या क्षेत्रात उमरजीकर यांचे यश प्रेरणादायी : संदिप कारंजे

Next Post

बलीदान दिनानिमित्त विनम्र अभिवादन !

Related Posts

रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने
इतर घडामोडी

रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने

August 1, 2026
बहुजन रयत परिषद व साहित्यसम्राट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
इतर घडामोडी

बहुजन रयत परिषद व साहित्यसम्राट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

August 1, 2026
FDA आणि हायकोर्ट बातमी काय?
इतर घडामोडी

FDA आणि हायकोर्ट बातमी काय?

July 31, 2026
पानशेत धरणातून विसर्ग वाढणार; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा!
इतर घडामोडी

पानशेत धरणातून विसर्ग वाढणार; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

July 31, 2026
ऑपरेशन समन्वय अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई
इतर घडामोडी

ऑपरेशन समन्वय अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

July 30, 2026
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते पदवीदान समारंभात विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान
इतर घडामोडी

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते पदवीदान समारंभात विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान

July 30, 2026
Next Post
बलीदान दिनानिमित्त विनम्र अभिवादन !

बलीदान दिनानिमित्त विनम्र अभिवादन !

ताज्या बातम्या

महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) जिल्हा कार्यालय सोलापूरचा राज्यात दुसरा क्रमांक

महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) जिल्हा कार्यालय सोलापूरचा राज्यात दुसरा क्रमांक

August 1, 2026
रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने

रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने

August 1, 2026
प्रिसिजनचे संस्थापक अध्यक्ष स्व. सुभाष रावजी शहा यांच्या १५ व्या पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन

प्रिसिजनचे संस्थापक अध्यक्ष स्व. सुभाष रावजी शहा यांच्या १५ व्या पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन

August 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026