• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

गुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअपचे भीषण अपघातात दोन तुकडे

Yes News Marathi by Yes News Marathi
December 13, 2022
in मुख्य बातमी
0
गुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअपचे भीषण अपघातात दोन तुकडे
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा विसरवाडी राज्य महामार्गावरील वडदा गावाजवळ रात्री गुरे घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहन क्रमांक MH 04 EY 4565 आणि भंगाराचे सामान घेऊन जाणारा आयशर टेम्पो क्रमांक MH 18 BG 8805 या दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात पिकअप वाहनाचा अक्षरश: चुराडा झाला आहे. पिकअप वाहनामध्ये जवळपास नऊ गायी व वासरे पाय आणि तोंड बांधून अत्यंत क्रूर पद्धतीने बांधलेल्या अवस्थेत आढळून आले.

अपघात एवढा भीषण होता की पिकअप वाहन चालक जागीच ठार झाला आहे. तर पाच ते सहा गायी देखील मृत्यूमूखी पडल्या आहेत. इतर गायी गंभीर जखमी झाल्या आहेत. पिकअप सहचालक सलमान मोहम्मद व आयशर टेम्पो मधील चालक सुनील साळुंखे, सहचालक राजेंद्र शांतीलाल पवार (रा. चिंचपाडा दहिवेल, जिल्हा धुळे) हे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघात होताच वडदा गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. विसरवाडी येथील रुग्णवाहिकेचे चालक व खांडबारा ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेचे चालक यांना कॉल येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना प्राथमिक उपचार देऊन नंदुरबार जिल्हा ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवले. रात्रीच्या अंधारात कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या मुक्या जनावरांना वाहनात डांबून ठेवलं होत. मानवी बुद्धीला पटणार नाही अशा क्रुर पद्धतीने तोंड व पाय बांधून त्यांच्यावर पुन्हा भंगाराचा सामान लादून भरधाव वेगाने हे पिकअप वाहन जात होते.

अपघाताची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्यातील कर्मचारी व खांडबारा पोलीस चौकीतील कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतीचे कार्य केलं. वडदा गावातील ग्रामस्थांनीही अपघातातील जखमी गायी व चालकांना तात्काळ मदत करून उपचारासाठी पाठवले. तसेच रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला सारून महामार्ग वाहनांसाठी खुला केला. अतिशय गंभीर प्रकारे झालेल्या अपघाताचा अधिक तपास विसरवाडी पोलीस करत आहेत.

Previous Post

ठाकरे विरुद्ध शिंदे गट; आता थेट पुढील वर्षी होणार सुनावणी

Next Post

राज्यपाल म्हणजे काळ्या टोपीखालचा सडका मेंदू असणारा माणूस – आमदार अमोल मिटकरी

Related Posts

पालकमंत्री, खासदार आमदारांच्या कामांचे 5.86 कोटींचे महापालिकेत प्रस्ताव..!
मुख्य बातमी

पालकमंत्री, खासदार आमदारांच्या कामांचे 5.86 कोटींचे महापालिकेत प्रस्ताव..!

July 13, 2026
TOP 25 । सोलापूरकरांचा केमिकल लोच्या .. बसपोर्ट..एअरपोर्ट.. ड्रायपोर्ट ….IT पार्क अन् लॉजिस्टिक पार्क..!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूरकरांचा केमिकल लोच्या .. बसपोर्ट..एअरपोर्ट.. ड्रायपोर्ट ….IT पार्क अन् लॉजिस्टिक पार्क..!

July 12, 2026
TOP 25 । पुण्यातील पाऊस थांबला, उजनी 48%, सोलापूरकरांची चिंता वाढली…!
मुख्य बातमी

TOP 25 । पुण्यातील पाऊस थांबला, उजनी 48%, सोलापूरकरांची चिंता वाढली…!

July 11, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!

July 10, 2026
मुख्य बातमी

TOP 25 । पावसामुळे पुणेकरांची दाणादाण, लोणावळ्यात 900 मिमी विक्रमी पाऊस, उजनीला फायदा

July 7, 2026
राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 5, 2026
Next Post
राज्यपाल म्हणजे काळ्या टोपीखालचा सडका मेंदू असणारा माणूस – आमदार अमोल मिटकरी

राज्यपाल म्हणजे काळ्या टोपीखालचा सडका मेंदू असणारा माणूस - आमदार अमोल मिटकरी

ताज्या बातम्या

TOP 25 । सोलापूरच्या तिघांचे पाकिस्तानी दहशतवादी संघटनेशी कनेक्शन…!

TOP 25 । सोलापूरच्या तिघांचे पाकिस्तानी दहशतवादी संघटनेशी कनेक्शन…!

July 14, 2026
सोलापूर पुणे महामार्गावर बाळे येथील फोर्स शोरूमजवळ ट्रकची ट्रकला पाठीमागून जोरदार धडक, एक ट्रकचालक गंभीर जखमीं

सोलापूर पुणे महामार्गावर बाळे येथील फोर्स शोरूमजवळ ट्रकची ट्रकला पाठीमागून जोरदार धडक, एक ट्रकचालक गंभीर जखमीं

July 13, 2026
पालकमंत्री, खासदार आमदारांच्या कामांचे 5.86 कोटींचे महापालिकेत प्रस्ताव..!

पालकमंत्री, खासदार आमदारांच्या कामांचे 5.86 कोटींचे महापालिकेत प्रस्ताव..!

July 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026