• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामगीतेचे वाचन करा : सिईओ स्वामी यांच्या सूचना

Yes News Marathi by Yes News Marathi
November 19, 2022
in इतर घडामोडी
0
प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामगीतेचे वाचन करा : सिईओ स्वामी यांच्या सूचना
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – स्वच्छतेचे सातत्य टिकवून ठेवा. जिल्ह्यात जागतिक शौचालय दिनानिमित्त प्रत्येक ग्रामपंचायती मध्ये ग्रामगीतेचे वाचन करणेचे सुचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. अक्कलकोट पंचायत समितीचे सभागृहात जागतिक शौचालय दिन व ग्रामपंचायत सक्षमीकरण अभियान या निमित्ताने तालुका स्तरीय कार्यशाळेचे आयोजन करणेत आले होते. या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, गटविकास अधिकारी सचिन खुडे, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, उप अभियंता खैरादी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, विस्तार अधिकारी संजय पाटील, विस्तार अधिकारी बी एस तुळजापूरे प्रमुख उपस्थित होते.

या निमित्ताने स्वच्छता रॅलीचे आयोजन करणेत आले होते. यावेळी माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांचे प्रतिमेचे पूजन उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांचे हस्ते करणेत आले. ग्रामसेवक व सरपंच यांनी पुढाकार घ्यावा. आरोग्याचे मुळ हे पाणी व स्वच्छता आहे. गावातील चांगले वातावरण राहणे साठी मनाची स्वच्छता ठेवा. असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.

प्रत्येक ग्रामपंचायती मध्ये ग्रामगीतचे वाचन झालेस चांगले वातावरण राहणेस मदत झाली आहे. महिला सक्षमीकरण, गावाची स्वच्छता, गावाची एेकी असे अनेक विषय ग्रामगितेत आहेत. संत सावता माळी यांनी कामांस प्राधान्य दिले. त्या नुसार ग्रामपंचायतीचे विकासा साठी चांगले सरपंच व ग्रामसेवक यांनी गावाचे नियोजन करावे. ग्रामपंचायत सक्षमीकरण अभियान प्रभावी पण राबवा. ग्रामगिेते मधील विचारा नुसार हे अभियान आहे.
स्वच्छतेसाठी मानसिकता बदला- सिईओ दिलीप स्वामी

तालुका स्तर व ग्रामपंचायतीचे ठिकाणी , बाजार ठिकाणे, मंदिर परिसर, सार्वजनिक ठिकाणी चांगल्या स्वच्छता सुविधा द्या. स्वच्छता व आरोग्याशी चांगला संबंध आहे.ग्रामपंचायतीचा आतील व परिसर स्वच्छ ठेवा. वृक्ष लागवड करून परिसर स्वच्छ ठेवा. हिरवागार करा. असेही आवाहन सिईओ दिलीप स्वामी यांनी केले. उप अभियंता खैरादी यांची कार्यकारी अभियंतपदी निवड झालेबद्दल सिईओ स्वामी यांचे हस्ते करणेत आला.

दोन कोटी रुपयांचे सायकल वाटप
सोलापूर जिल्ह्यातील सायकल वाचून वंचित असलेल्या मुलींना ३२०० सायकली वाटप करणेत आले आहे. आणखी ३ हजार सायकली वाटप करणेत येणार आहेत. लोकवर्गणी साठी भरभरून प्रतिसाद असल्याचे सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.

सरपंच हा प्रशासनाचा भाग – शेळकंदे
सरपंच यांना ग्रामपातळीवर सह्याचे अधिकार आहेत. याचा वापर ग्रामविकासासाठी करणेत यावा. नुसते अभियान राबविले जाणार नाही तर यांचे मुल्यांकन केले जाणार आहे. ग्रामपंचायत सक्षमीकरण अभियान प्रभावी पणे राबवा असे आवाहन करणेत आले. जागतिक शौचालय दिनाचे औचित्याने ग्रामपंचायत सक्षमीकरणातील स्वच्छतेचे बाबी पुर्ण करा.असे आवाहन उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी केले

Previous Post

मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरने लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे

Next Post

शिवाजी महाराज तर जुने युगाचे हिरो, गडकरी नवीन युगाचे हिरो: राज्यपाल कोश्यारी

Related Posts

पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना
इतर घडामोडी

पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना

June 4, 2026
सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार
इतर घडामोडी

सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार

June 4, 2026
सोलापूरच्या साखर कारखान्याला 100 टक्के ‘बैल-मुक्त’ प्रमाणपत्र; आता बैलांऐवजी ट्रॅक्टरने होणार उसाची वाहतूक
इतर घडामोडी

सोलापूरच्या साखर कारखान्याला 100 टक्के ‘बैल-मुक्त’ प्रमाणपत्र; आता बैलांऐवजी ट्रॅक्टरने होणार उसाची वाहतूक

June 4, 2026
विषारी मद्याविरोधात सोलापूर जिल्ह्यात विशेष मोहीम…
इतर घडामोडी

विषारी मद्याविरोधात सोलापूर जिल्ह्यात विशेष मोहीम…

June 3, 2026
१२ गावांतील मालमत्ता पत्रक मोहिमेचा आढावा; नागरिकांनी कागदपत्रे सादर करण्याचे महापौरांचे आवाहन
इतर घडामोडी

१२ गावांतील मालमत्ता पत्रक मोहिमेचा आढावा; नागरिकांनी कागदपत्रे सादर करण्याचे महापौरांचे आवाहन

June 2, 2026
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी
इतर घडामोडी

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

June 2, 2026
Next Post
शिवाजी महाराज तर जुने युगाचे हिरो, गडकरी नवीन युगाचे हिरो: राज्यपाल कोश्यारी

शिवाजी महाराज तर जुने युगाचे हिरो, गडकरी नवीन युगाचे हिरो: राज्यपाल कोश्यारी

ताज्या बातम्या

सोलापुरात राजाभाऊ विरुद्ध वसंतनाना .. पालकमंत्र्यांना अपयश..!

सोलापुरात राजाभाऊ विरुद्ध वसंतनाना .. पालकमंत्र्यांना अपयश..!

June 4, 2026
आज निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार ! बार्शी विरुद्ध बार्शी सामना रंगणार..

आज निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार ! बार्शी विरुद्ध बार्शी सामना रंगणार..

June 4, 2026
पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना

पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना

June 4, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026