• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बळीराम काका साठे यांचा सांगोला राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कडून सत्कार

admin by admin
December 25, 2019
in इतर घडामोडी
0
बळीराम काका साठे यांचा सांगोला राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कडून सत्कार
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर प्रतिनिधी : डिसेंबर सोलापूर जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष व उपाध्‍यक्ष व सभापती निवडीसंदर्भात सविस्‍तर चर्चा करुण दिशा ठरविणेसाठी मा.आमदार दिपकआबांची भेट घेण्‍यासाठी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नूतन जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे हे सांगोला येथे पहिल्‍यांदाच आले असता त्‍यांचा सांगोला तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्‍या वतीने माजी जिल्हाध्यक्ष तथा, मा. आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्या उपस्‍थीतीत सांगोला शहर राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे अध्‍यक्ष तानाजी काका पाटील यांच्‍या हस्ते सत्कार करण्यात आला. सदरच्‍यावेळी सोलापूर जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्ष व उपाध्‍यक्ष व सभापती निवडीसंदर्भात सविस्‍तर चर्चा करुण दिशा ठरवीण्‍यात आली.

                     दिपक आबांनी बळीराम काका साठे यांना नुतन जिल्‍हाअध्‍यक्ष म्‍हणुन निवडीबददल शुभेच्‍छा देवुन सांगीतले की, यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्षपदी काम करताना सर्वांना विश्वासात घेऊन पक्षसंघटन वाढवण्याच्या दृष्टीने काम केले आहे. . मोदी लाट व लोकसभा निवडणुकीच्या वेळी पक्षांमध्ये गट- तट व काही मतभेद निर्माण झाले असता, देशाचे नेते, तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार,आदरणीय आजीतदादा पवार,खा.सुप्रियाताई सुळे, प्रदेशअध्‍यक्ष मा. ना. जयंतरावजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील नेतेमंडळींना एकत्रित आणून गट संपवून पक्ष संघटन व मजबूत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला. देशाचे नेते पवार साहेबांनी जो आदेश दिला त्या आदेशाला शीरसावंद समजून तालुक्‍यासह जिल्ह्यातील सक्षम पणे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली होती. असे सांगत काकांच्या यापूर्वीच्या कार्याची दखल घेऊन पक्षाने जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी काका समर्थपणे पार पाडतील याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पदाधिकारी व सहकारी म्हणून जेवढे वाटेल तेवढी मदत करण्याची भूमिका बजावली जाईल, असा विश्वास मा. आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी दिला. सत्काराच्या वेळी जिल्हा सरचिटणीस लतिफ तांबोळी, दिगंबर सुडके, नगरसेवक सतीशभाऊ सावंत, हनुमंत नाना पवार,चंद्रकांत शिंदे,यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते उद्या विद्यापीठात क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन

Next Post

छायाचित्रातून पहा सोलापूरचे सूर्यग्रहण…

Related Posts

शेअर मार्केटमध्ये जादा नफ्याचे आमिष; सोलापुरात 44.78 लाखांची ऑनलाइन फसवणूक
इतर घडामोडी

शेअर मार्केटमध्ये जादा नफ्याचे आमिष; सोलापुरात 44.78 लाखांची ऑनलाइन फसवणूक

September 22, 2026
कुलगुरू प्रा. डॉ. कर्नल प्रकाश महानवर यांना ‘लोकशिक्षक बाबा भारती जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर
इतर घडामोडी

कुलगुरू प्रा. डॉ. कर्नल प्रकाश महानवर यांना ‘लोकशिक्षक बाबा भारती जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

September 22, 2026
पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; कारची कंटेनरला जोरदार धडक, एकाचा मृत्यू
इतर घडामोडी

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; कारची कंटेनरला जोरदार धडक, एकाचा मृत्यू

September 21, 2026
पुढील वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध राहील, अशा पद्धतीने पाणी आरक्षणाचे नियोजन करावे-पालकमंत्री जयकुमार गोरे
इतर घडामोडी

पुढील वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध राहील, अशा पद्धतीने पाणी आरक्षणाचे नियोजन करावे-पालकमंत्री जयकुमार गोरे

September 21, 2026
जिल्हा परिषदेच्या ड श्रेणीतील ५७१ शाळा पुढील चार महिन्यांत क श्रेणीत आणाव्यात- पालकमंत्री जयकुमार गोरे
इतर घडामोडी

जिल्हा परिषदेच्या ड श्रेणीतील ५७१ शाळा पुढील चार महिन्यांत क श्रेणीत आणाव्यात- पालकमंत्री जयकुमार गोरे

September 21, 2026
सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण
इतर घडामोडी

सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण

September 21, 2026
Next Post
छायाचित्रातून पहा सोलापूरचे सूर्यग्रहण...

छायाचित्रातून पहा सोलापूरचे सूर्यग्रहण...

ताज्या बातम्या

मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!

मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!

September 22, 2026
शेअर मार्केटमध्ये जादा नफ्याचे आमिष; सोलापुरात 44.78 लाखांची ऑनलाइन फसवणूक

शेअर मार्केटमध्ये जादा नफ्याचे आमिष; सोलापुरात 44.78 लाखांची ऑनलाइन फसवणूक

September 22, 2026
शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन

शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन

September 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026