• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अजित पवार, मोहिते-पाटील, सोपल यांची ‘या’ घोटाळ्यात आली नावे…!

Yes News Marathi by Yes News Marathi
October 17, 2022
in मुख्य बातमी
0
अजित पवार, मोहिते-पाटील, सोपल यांची ‘या’ घोटाळ्यात आली नावे…!
0
SHARES
1
VIEWS

राज्य सहकारी बँक अर्थात MSC बँक म्हणजे राजकारणासाठी कुरण असेच जणू काही समीकरण आहे. गेल्या दहा वर्षापासून या बँकेतील 25 हजार रुपयांचा घोटाळा गाजत आहे मात्र यामध्ये बड्या नेत्यांची नावे असल्यामुळे आणि तेच वारंवार कधी सत्तेत तर कधी विरोधी पक्षात असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस सरकार करत नाही. न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर या घोटाळ्याप्रकरणी बँकेतील अधिकारी तसेच बडे नेते आदी 70 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2011 मध्ये रिझर्व बँकेने या बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून चौकशीचे आदेश दिले. या घोटाळ्यामध्ये अजित पवार, विजयसिंह मोहिते पाटील, दिलीप सोपल, मधुकर चव्हाण, विजय वडेट्टीवार ,जयंत पाटील ,यशवंतराव गडाख, रजनी पाटील, बाळासाहेब सरनाईक, तत्कालीन अध्यक्ष माणिकराव कोकाटे या बड्या नेत्यांचा समावेश आहे. नऊ साखर कारखान्यांना 331 कोटींचा केलेला कर्ज पुरवठा, 22 कारखान्याकडे 195 कोटी रुपयांचे असुरक्षित कर्ज, तसेच 24 कारखान्यांना विनातारण देण्यात आलेले आणि थकबाकी झालेले 225 कोटींचे कर्ज ..हे सगळे राजकारणी नेत्यांनी दिल्यामुळे बँक अडचणीत आली. विशेष म्हणजे कर्जवसुलीसाठी कर्जदारांच्या मालमत्ता विकल्या तरीही 478 कोटी रुपयांची थकबाकी वसूल होत नाही अशा अनेक मुद्द्यांमुळे महाराष्ट्र बँकेला पंचवीस हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे याचिका करते सुरेंद्र अरोरा यांनी हायकोर्टात म्हटले आहे. आता नुकतेच सरकार बदलले आहे तसेच नव्याने याचिका देखील करण्यात आली आहे .त्यामुळे शिंदे फडणवीस सरकार या घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांसह बड्या नेत्यांची चौकशी करून कारवाई करण्याचे धाडस करेल का याबाबत मात्र साशंकता आहे . या नेत्यांची ईडी चौकशी होईल असे जाणकारांचे मत आहे.

Previous Post

जान्हवी कपूरची ड्रेसिंग स्टाईल आपल्या हृदयाची धडधड अधिक वेगवान करण्यात कधीही अपयशी ठरत नाही

Next Post

निमा सोलापूर शाखेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन कार्यकारिणी जाहीर

Related Posts

गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शाळांच्या भौतिक सुविधांना प्राधान्य
मुख्य बातमी

गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शाळांच्या भौतिक सुविधांना प्राधान्य

August 28, 2026
शेतातून चक्क ४० टन ऊस गेला चोरीला !
मुख्य बातमी

शेतातून चक्क ४० टन ऊस गेला चोरीला !

August 28, 2026
सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!
मुख्य बातमी

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026
पुढाऱ्यांच्या संस्थांनी पळवला निधी,जिल्ह्यात क्रीडा कार्यालयाकडून 45 कोटींचा खर्च…!
मुख्य बातमी

पुढाऱ्यांच्या संस्थांनी पळवला निधी,जिल्ह्यात क्रीडा कार्यालयाकडून 45 कोटींचा खर्च…!

August 26, 2026
ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!
मुख्य बातमी

ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!

August 25, 2026
Next Post
निमा सोलापूर शाखेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन कार्यकारिणी जाहीर

निमा सोलापूर शाखेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन कार्यकारिणी जाहीर

ताज्या बातम्या

गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शाळांच्या भौतिक सुविधांना प्राधान्य

गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शाळांच्या भौतिक सुविधांना प्राधान्य

August 28, 2026
लाडक्या भावाला’ पुन्हा मुख्यमंत्रीपदी पाहणे, हीच लाडक्या बहिणींची ओवाळणी : डॉ. ज्योती वाघमारे

लाडक्या भावाला’ पुन्हा मुख्यमंत्रीपदी पाहणे, हीच लाडक्या बहिणींची ओवाळणी : डॉ. ज्योती वाघमारे

August 28, 2026
कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना

August 28, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026