• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर

Yes News Marathi by Yes News Marathi
September 28, 2022
in इतर घडामोडी
0
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर
0
SHARES
1
VIEWS

सेवा पंधरवड्यानिमित्त समाज कल्याण विभागाचा उपक्रम

सोलापूर : सेवा पंधरवड्यानिमित्त 1 ऑक्टोबर 2022 रोजी ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी ग्रामीण आणि शहरातील सर्व शासकीय रूग्णालयामध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन आणि मोडनिंब येथे ज्येष्ठ नागरिक संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. याबाबतची माहिती समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयाचे समाज कल्याण अधिकारी राजेंद्र बुजाडे यांनी परिपत्रकाद्वारे दिली.

जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी शहरी भागामध्ये महानगरपालिका क्षेत्रामध्ये आरोग्य अधिकारी सोलापूर महानगरपालिका यांच्यामार्फत सर्व नागरी आरोग्य केंद्र, ग्रामीण क्षेत्रामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यामार्फत सर्व उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवाय मोडनिंब येथे सकाळी 11 वाजता जेष्ठ नागरिक कार्यालय, गणपती मंदिराजवळ, दत्तनगर येथे जेष्ठ नागरिक संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. कार्यक्रमामध्ये जेष्ठ नागरिकांच्या समस्या व त्यांचे निराकरणाबाबत मार्गदर्शन/व्याख्यान, केंद्रीय जेष्ठ नागरिक कायदा 2007, राज्याचे सर्वसमावेशक जेष्ठ नागरिक धोरण 2013, त्यांच्यासाठी असलेल्या शासकीय योजनाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्य तपासणी शिबीर, संवाद कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाने केले आहे.

Previous Post

पौष्टिक आहारसाठी नियमित भरडधान्यांचा समावेश कारावा डॉ. अनिता सराटे-शेळके यांचे आवाहन

Next Post

विशेष नवरात्री उत्सवासाठी पूजा सावंतने पिवळे घागरा फोटोशूट केले आहे

Related Posts

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज
इतर घडामोडी

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

September 25, 2026
पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी
इतर घडामोडी

पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

September 25, 2026
पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर १५ दिवसांचा मेगाब्लॉक.
इतर घडामोडी

पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर १५ दिवसांचा मेगाब्लॉक.

September 25, 2026
१५ ऑक्टोबरचा ऊस गाळपाचा निर्णय रद्द करा; उशिरा गाळप सुरू करण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक
इतर घडामोडी

१५ ऑक्टोबरचा ऊस गाळपाचा निर्णय रद्द करा; उशिरा गाळप सुरू करण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक

September 25, 2026
नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश
इतर घडामोडी

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026
Next Post
विशेष नवरात्री उत्सवासाठी पूजा सावंतने पिवळे घागरा फोटोशूट केले आहे

विशेष नवरात्री उत्सवासाठी पूजा सावंतने पिवळे घागरा फोटोशूट केले आहे

ताज्या बातम्या

सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…

सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…

September 25, 2026
दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

September 25, 2026
पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

September 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026