• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कडवंची, तांदुळसा रानभाज्या घेण्यासाठी कर्मचारी यांची झुंबड!

Yes News Marathi by Yes News Marathi
August 24, 2022
in मुख्य बातमी
0
कडवंची, तांदुळसा रानभाज्या घेण्यासाठी कर्मचारी यांची झुंबड!
0
SHARES
0
VIEWS

सिईओ स्वामींनी व कर्मचारी यांनी घेतला रानभाजींचा स्वाद ..!

सोलापूर – जिल्हा परिषदेचे सिईओ दिलीप स्वामी व सहकारी अधिकारी व कर्मचारी रानभाज्यांचा आस्वाद घेऊन बचतगटांचे कौतुक करून प्रोत्साहन दिले. जिल्हा परिषदेच्या प्रांगणातील पार्कींग मध्ये रानभाज्या घेणे साठी झुंबड उडाली होती. जिल्हा परिषदेत आज पासून दोन दिवस रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. घेऊन खावे असे आवाहन स्वामी यांनी केले.

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन चंचल पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार, शिक्षणाधिकारी किरण लोहार, कार्यक्रम अधिकारी जावेद शेख, कार्यकारी अभियंता पाटबंधारे पंडित भोसले, कार्यकारी अभियंता बांधकाम सुनील कटकधोंड, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी सुर्वे आदींसह कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

सिईओ स्वामी यांनी घेतला रानभाजीचा स्वाद ..!
…………..
याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांच्यासह खातेप्रमुख व कर्मचाऱ्यांनी भाजी खरेदी करून बचत गटांनी फोडणी देऊन बनविलेल्या रानभाज्या.. कडक ज्वारीची भाकरी बरोबर खाऊन रानभाज्यांचा आस्वाद घेतला.
रानभाज्या घेणे बरोबर खाणे साठी कर्मचारी अधिकारी व बाहेरून आलेले अभ्यागत देखील भोजनाचा आस्वाद घेत होते. चुलींवरील गरम भाकरी व सुक्या रानभाज्या ची मेजवाणी आज कर्मचारी यांना मिळाली. ग्रामीण तडका दिलेल्या रानभाज्यांची चव अनोखी होती.

रानभाज्या घेणेसाठी उडाली झुंबड …!
…………………………..
या रानभाज्या मध्ये कडवंची, चिगळ, शेपू, आंबाडा, पालक, राजगिरा, विविध भाज्या आज चंदन बटवा , राजगिरा, कडवंची, तांदुळसा, हादगा, पाथर, माठ, सरांठा, चिगळ/ घोळ, रान करडा, नाई पाला, कोळसा भाजी या गावरान भाज्या घेणे साठी जिल्हा परिषद कर्मचारी यांची झुंबड उडाली होती.

सेंद्रिय रानभाज्या खा- सिईओ दिलीप स्वामी
………………..
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सुदृढ राहण्यासाठी पौष्टिक आहाराचे फार महत्त्व आहे. खते व किटकनाशकांच्या वापरामुळे फळे, धान्य व भाजीपाला विषयुक्त होत असून त्या सेवन केल्याने अनेक आजारांना निमंत्रण मिळत आहे. अशा परिस्थितीत पावसाळ्यात निसर्गतः उगवून येणाऱ्या रानभाज्या अमृतापेक्षा कमी नाहीत. त्यामुळे रानभाज्यांची ओळख करून घ्या व निकोप आरोग्यासाठी त्यांचे मुबलक प्रमाणात सेवन करा. असे प्रतिपादन सीईओ स्वामी यांनी केले.

रानभाज्यांचे आरोग्यदायी लाभ -अतिरिक्त सिईओ संतोष धोत्रे
………….
रानभाज्यांची ओळख ग्रामीण भागातील लोकांना असते परंतु शहरी भागात या रानभाज्या सहसा कोणाला माहिती नसतात. शहरातील नागरिकांना या रानभाज्यांची ओळख व्हावी त्याचप्रमाणे त्यांचे आरोग्यदायी लाभ समजावेत म्हणून उमेद अभियानाच्या माध्यमातून रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी दिली.
या महोत्सवात दुपारी बारा ते तीन यावेळेत रानभाज्यांची पाककृती उपलब्ध असणार आहे. सर्वांनी येथील खाद्यपदार्थ विकत घ्यावेत असे आवाहन केले आहे.

Previous Post

दिशा तिच्या लेटेस्ट एथनिक लूकमध्ये जबरदस्त दिसत आहे

Next Post

रुबिना दिलीक लवकरच झलक दिखला जा 10 मध्ये दिसणार आहे

Related Posts

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!
मुख्य बातमी

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!

May 29, 2026
अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…
मुख्य बातमी

अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…

May 29, 2026
TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!
मुख्य बातमी

TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!

May 28, 2026
TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!

May 26, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया खाते
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया खाते

May 25, 2026
अधिक मासानिमित्त व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके
मुख्य बातमी

अधिक मासानिमित्त व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

May 25, 2026
Next Post
रुबिना दिलीक लवकरच झलक दिखला जा 10 मध्ये दिसणार आहे

रुबिना दिलीक लवकरच झलक दिखला जा 10 मध्ये दिसणार आहे

ताज्या बातम्या

प्रिसिजनमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

प्रिसिजनमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 6, 2026
लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

June 6, 2026
बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

June 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026