• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

हर घर तिरंगा व सायकल बॅंक उपक्रमाची जनजागृती करा – मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे आवाहन

Yes News Marathi by Yes News Marathi
August 3, 2022
in इतर घडामोडी
0
हर घर तिरंगा व सायकल बॅंक उपक्रमाची जनजागृती करा – मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे आवाहन
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : अनौपचारिक शिक्षणातून बालकांची गुणवत्ता वाढवा. हर घर तिरंगा व सायकल बॅंक उपक्रमाची जनजागृती करा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.

        पंढरपूर पंचायत समितीच्या शेतकरी सभागृहात महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील 3 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांच्या पूर्व शालेय शिक्षणाच्या अनुषंगाने आरंभ प्रशिक्षणाचा शुभारंभ आज श्री. स्वामी यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख, राज्य प्रशिक्षक कांबळे, बालविकास प्रकल्प अधिकारी जगन्नाथ गारुळे, अनुराधा शिंदे, व जिल्ह्यातील अंगणवाडी पर्यवेक्षिका उपस्थित होत्या.

        यावेळी बोलताना स्वामी म्हणाले, अंगणवाडीचा उद्देश केवळ बालकांचा पूरक आहारातून शारिरीक विकास करणे इतकाच नसून अनौपचारिक शिक्षणातून बौध्दिक विकास करणे हा देखील आहे. बालक घरामध्ये असताना देखील त्याचा छोट्या छोट्या गोष्टीतून विकास कसा करावा याबाबत पालकांना देखील प्रशिक्षीत करणे गरजेचे आहे.

        यावेळी स्वामी यांनी केंद्र शासनाचा हर घर तिरंगा उपक्रम व मुलींची शाळा गळती रोखणेसाठी जिल्हा परिषदेमार्फत सुरु करण्यात आलेला सायकल बँक या उपक्रमाबाबत जनजागृती करून दोन्ही उपक्रम यशस्वीपणे राबविणेबाबत उपस्थितांना आवाहन केले.

        बालकांच्या विकासामध्ये पूर्व शालेय शिक्षणाचा सिंहाचा वाटा असून प्रशिक्षणार्थी, अंगणवाडी पर्यवेक्षिकांनी प्रशिक्षण सत्र मन लावून पूर्ण करावे. जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविकांना पूर्व शालेय शिक्षणाबाबत स्वयंभू करून अंगणवाडीच्या पूर्व शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारणेचे आवाहन केले. यावेळी महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या घरोघरी तिरंगा, घरोघरी पोषण या उपक्रमामध्ये सक्रीय सहभाग घ्या, असे आवाहनही श्री.स्वामी यांनी केले.

       .शेख म्हणाले, पूर्व शालेय शिक्षण हा बालकांच्या विकासाचा पाया असल्याने आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी पर्यवेक्षिकांचे पूर्व शालेय शिक्षणाबाबतचे आरंभ प्रशिक्षण सत्र 3 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट 2022 या कालावधीत दोन बॅच घेण्यात येणार आहेत.

        प्रशिक्षण सत्रासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी जगन्नाथ गारुळे, रेश्मा पठाण, अनुराधा शिंदे, अनुराधा परूरकर, शोभा तडलगी, सुगराबी नदाफ व श्रीमती वालकोळी यांनी प्रयत्न केले.
Previous Post

लवप्रीत सिंहनं वेटलिफ्टिंगमध्ये देशासाठी कांस्यपदक जिंकलं, भारताची पदकसंख्या चौदावर

Next Post

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आता ८ ऑगस्ट रोजी सुनावणी

Related Posts

सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी
इतर घडामोडी

सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी

August 22, 2026
महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!

August 22, 2026
महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
इतर घडामोडी

महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

August 21, 2026
राज्यातील ५७ तहसीलदार उप जिल्हाधिकारी, २५ नायब तहसीलदारांना तहसीलदारपदी पदोन्नती
इतर घडामोडी

राज्यातील ५७ तहसीलदार उप जिल्हाधिकारी, २५ नायब तहसीलदारांना तहसीलदारपदी पदोन्नती

August 21, 2026
साखरेने गाठला उच्चांकी दर; साखर ऐंशी तर गूळ शंभरी पार करणार?
इतर घडामोडी

साखरेने गाठला उच्चांकी दर; साखर ऐंशी तर गूळ शंभरी पार करणार?

August 21, 2026
लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!
इतर घडामोडी

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

August 20, 2026
Next Post
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आता ८ ऑगस्ट रोजी सुनावणी

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आता ८ ऑगस्ट रोजी सुनावणी

ताज्या बातम्या

सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी

सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी

August 22, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!

महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!

August 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026