• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

प्रिसिजनचे संस्थापक सुभाष रावजी शहा यांच्या पुण्यतिथी निमीत्त 68 कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान

Yes News Marathi by Yes News Marathi
August 1, 2022
in इतर घडामोडी
0
प्रिसिजनचे संस्थापक सुभाष रावजी शहा यांच्या पुण्यतिथी निमीत्त 68 कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – प्रिसिजन कॅमशाफ्टस्‌’चे चेअरमन तथा सोलापुरातील ज्येष्ठ उद्योगपती सुभाष रावजी शहा यांच्या ११ व्या पुण्यतिथी निमित्त आज १ ऑगस्ट २०२२ रोजी प्रिसिजन कपंनीमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यतिथी निमित्त प्रिसिजन कंपनी मध्ये कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
प्रिसिजन कॅमशाफ्टस्‌ लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक यतिन शहा यांचे ते वडिल होते. सुभाष रावजी शहा हे सोलापूरच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात रमलेले व्यक्तीमत्व,1965 साली सुभाष शहा यांनी आपले भाऊ विमलकुमार शहा यांच्या सोबतीने होटगी रोडवरील चेतन फौंड्री सुरू केली होती. ‘प्रिसिजन’च्या स्थापनेमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. अक्कलकोट औद्योगिक वसाहतीतील प्रिसिजनचे दोन्ही युनिट सुभाष शहा यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू झाले होते. प्रिसिजनच्या उभारणीमध्ये आणि नंतरच्या वाटचालीत यतिन शहांना खऱ्या अर्थाने मार्गदर्शन आणि मानसिक पाठबळ मिळाले ते सुभाष शहा यांच्याकडूनच.
आज त्यांची ११ वि पुण्यतिथी निमित्त सकाळी कपंनीचे सीईओ श्री नारायण चित्तवर्जुला व राजकुमार काशीद ( एचआर जनरल मॅनेजर ) डॉ सुरेश जयदीप व दमाणी ब्लड बँकचे कर्मचारी यांच्या उपस्थिती मध्ये रक्तदान शिबिराचे उद्धघाटन करण्यात आले. त्यानंतर ठीक १२ वाजता संपूर्ण उत्पादन प्रक्रिया बंद करून सर्व कर्मचाऱयांनी १ मिनिट स्तब्द राहून संस्थापक चेअरमन यांना अभिवादन केले. त्याच बरोअबर कपंनीमधील सर्व फौंड्री व मशीन शॉप मधील कर्मचाऱ्यांनी आपाआपल्या काम  करण्याच्या ठिकाणी उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली. अक्कलकोट MIDC मधील दोन्ही युनिट मध्ये देखील स्वर्गीय सुभाष रावजी शहा यांच्या फोटो ला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली देण्यात आली.यावेळी कपंनीचे सर्व अधिकरी कर्मचारी व कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 

Previous Post

लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त मनपातर्फे अभिवादन

Next Post

शरदचंद्र पवार प्रशालेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

Related Posts

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम
इतर घडामोडी

बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

August 22, 2026
सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी
इतर घडामोडी

सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी

August 22, 2026
महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!

August 22, 2026
महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
इतर घडामोडी

महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

August 21, 2026
राज्यातील ५७ तहसीलदार उप जिल्हाधिकारी, २५ नायब तहसीलदारांना तहसीलदारपदी पदोन्नती
इतर घडामोडी

राज्यातील ५७ तहसीलदार उप जिल्हाधिकारी, २५ नायब तहसीलदारांना तहसीलदारपदी पदोन्नती

August 21, 2026
Next Post
शरदचंद्र पवार प्रशालेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

शरदचंद्र पवार प्रशालेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

ताज्या बातम्या

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
ऑफिसर्स क्लब भाडेकरार संशयाच्या भोवऱ्यात ! उपजिल्हाधिकाऱ्यांची मनमानी

ऑफिसर्स क्लब भाडेकरार संशयाच्या भोवऱ्यात ! उपजिल्हाधिकाऱ्यांची मनमानी

August 22, 2026
बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

August 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026