• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राजीनामा देऊ नका, देवेंद्र फडणवीसांचं डिसले गुरुजींना बोलावणं

Yes News Marathi by Yes News Marathi
July 15, 2022
in मुख्य बातमी
0
राजीनामा देऊ नका, देवेंद्र फडणवीसांचं डिसले गुरुजींना बोलावणं
0
SHARES
2
VIEWS

येस न्युज नेटवर्क : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागतिक पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले गुरुजींना भेटण्यासाठी बोलावलं आहे. भाजपचे आमदार आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय गिरीष महाजन यांनी डिसले गुरुजींना याबाबत फोन केला होता. डिसले गुरुजींनी चांगले काम केले आहे. त्यांची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली आहे. त्यांना मोठा पुरस्कार मिळाला आहे. डिसले गुरुजींच्या संदर्भात मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो असल्याची माहिती गिरिष महाजन यांनी दिली. डिसले गुरुजी उद्या देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचे महाजन म्हणाले.

राजीनामा मागे घेण्याच्या संदर्भात सांगू
डिसले गुरुजींचे म्हणणे एकूण घेण्यासाठी त्यांना आपण बोलावले पाहिजे, असे मी देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्याचे महाजन म्हणाले. एवढा मोठा पुरस्कार मिळालेले गुरुजी आहेत. त्यांच्या व्यथा देखील समजून घेतल्या पाहिजेत असे महाजन म्हणाले. उद्या फडणवीस यांची डिसले गुरुज भेट घेणार आहेत. त्यानंतर देवेंद्र फडणवीस याबाबत सर्व माहिती घेतील. याबाबत आम्ही त्यांना राजीनामा मागे घेण्याच्या संदर्भात सांगू असेही महाजन म्हणाले. एवढा मोठा पुसस्कार मिळालेल्या माणसाचा गाजावाजा सगळ्या जगभर झाला आहे. त्यांनी राजीनामा द्यावा आणि निघून जाव हे योग्य नसल्याचे महाजन म्हणाले.

फडणवीस हा प्रश्न नक्कीच मार्गी लावतील
या प्रकरणाबाबत आम्ही दोघांचेही म्हणणे एकूण घेऊ. मात्र, अशा प्रकारे गुरुजींनी राजीनामा देण योग्य होणार नाही. त्यातून नक्कीच आम्ही मार्ग काढू असेही महाजन यावेळी म्हणाले. डिसले गुरुजू सेवेतच राहतील. पुन्हा त्यांनी प्रोत्साहन कसं देता येईल हा विचार देखील आपण करु असे महाजन म्हणाले. यासंदर्भात सर्व प्रकारची माहिती देवेंद्र फडणवीस मागवतील. आता सरकार आमचे आले आहे. त्यामुळं याबाबत मी लगेच देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याचे महाजन म्हणाले. पण मला खात्री आहे की फडणवीस हा प्रश्न नक्कीच मार्गी लावतील असे त्यांनी सांगितले.

Previous Post

औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराला शिंदे सरकारची स्थगिती; पुन्हा नव्याने निर्णय घेणार

Next Post

शिक्षण अधिकाऱ्यांचा गौप्यस्फोट डिसले गुरुजीचा पुरस्कार बोगस !

Related Posts

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी
मुख्य बातमी

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

September 10, 2026
‘लग्नासाठी मुलगी मिळत नाही’; फेटा-बाशिंग बांधून युवकाचे अनोखे आंदोलन !
मुख्य बातमी

‘लग्नासाठी मुलगी मिळत नाही’; फेटा-बाशिंग बांधून युवकाचे अनोखे आंदोलन !

September 10, 2026
महापालिकेतील 10 कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी वर्षभरापासून सुरूच, कोणाला गांभीर्य नाही !
मुख्य बातमी

महापालिकेतील 10 कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी वर्षभरापासून सुरूच, कोणाला गांभीर्य नाही !

September 10, 2026
एसआयआर अंतर्गत मतदार यादीत प्रत्येक पात्र मतदाराच्या समावेशासाठी राजकीय पक्षांनीही सहकार्य करावे-विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
मुख्य बातमी

एसआयआर अंतर्गत मतदार यादीत प्रत्येक पात्र मतदाराच्या समावेशासाठी राजकीय पक्षांनीही सहकार्य करावे-विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

September 8, 2026
खा.प्रणिती शिंदे आज गाजवणार ‘दिशा’…करणार पोस्टमार्टम…!
मुख्य बातमी

खा.प्रणिती शिंदे आज गाजवणार ‘दिशा’…करणार पोस्टमार्टम…!

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
मुख्य बातमी

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 7, 2026
Next Post
शिक्षण अधिकाऱ्यांचा गौप्यस्फोट डिसले गुरुजीचा पुरस्कार बोगस !

शिक्षण अधिकाऱ्यांचा गौप्यस्फोट डिसले गुरुजीचा पुरस्कार बोगस !

ताज्या बातम्या

निवासी आदर्श सैनिक स्कूल, कुर्डूवाडी येथे विविध पदांसाठी भरती

निवासी आदर्श सैनिक स्कूल, कुर्डूवाडी येथे विविध पदांसाठी भरती

September 10, 2026
विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार

विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार

September 10, 2026
भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

September 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026