• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोरोनाची लागण

by Yes News Marathi
June 27, 2022
in मुख्य बातमी
0
उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोरोनाची लागण
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज नेटवर्क : उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनाबाधित झाले आहेत. त्यांनी सोशल मीडियातून माहिती दिली आहे. त्यानी म्हटले आहे की, काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.

Previous Post

बंडखोर आमदारांना दिलासा, झिरवाळांना नोटीस; पुढील सुनावणी ११ जुलैला

Next Post

एकनाथ शिंदे गटाला दिलासा; बंडखोर आमदारांना अभय, पुढील सुनावणी ११ जुलै रोजी

Next Post
एकनाथ शिंदे गटाला दिलासा; बंडखोर आमदारांना अभय, पुढील सुनावणी ११ जुलै रोजी

एकनाथ शिंदे गटाला दिलासा; बंडखोर आमदारांना अभय, पुढील सुनावणी ११ जुलै रोजी

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group