• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आनंदसेना किंवा धर्मवीर संघटना हा स्वतंत्र गट स्थापन करण्याची एकनाथ शिंदेंची तयारी

Yes News Marathi by Yes News Marathi
June 21, 2022
in मुख्य बातमी
0
आनंदसेना किंवा धर्मवीर संघटना हा स्वतंत्र गट स्थापन करण्याची एकनाथ शिंदेंची तयारी
0
SHARES
0
VIEWS

मुंबई : बाळासाहेबांचा खंदा शिलेदार, शिवसेनेचा कट्टर सैनिक आणि उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या नगरविकास खात्याचे मंत्री अशी ओळख असलेले एकनाथ शिंदे यांनी टोकाचं बंड पुकारलं आहे. राज्यसभेतील शिवसेना उमेदवाराचा पराभव, विधानपरिषदेत पक्षाची फुटलेली मतं यामुळे शिवसेनेत अस्वस्थता आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांनी थेट 20 पेक्षा जास्त आमदारांना घेऊन गुजरात गाठल्याने ते भाजपला पोषक भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचा अंदाज आहे. या परिस्थितीमुळे ठाकरे सरकार संकटात आहे. राज्याच्या राजकारणात भूकंपाचं चित्र आहे.

एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने तीन पक्षांचं महाविकास आघाडी सरकार कोसळणार का? भाजप काय भूमिका घेणार? देवेंद्र फडणवीस सत्ता स्थापनेचा दावा करु शकतात का? महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या काळात काय घडू शकतं? राजकीय जाणकारांच्या मते, एकनाथ शिंदे हे शिवसेनेवर नाराज नाही तर महाविकास आघाडीत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकारमध्ये असण्याच्या विरोधात आहेत. त्यामुळे नाराज एकनाथ शिंदे आनंदसेना किंवा धर्मवीर संघटना स्थापन करुन भाजपला पोषक भूमिका घेऊ शकतात.

1) एकनाथ शिंदे 37 लोकांसोबत गट स्थापन करु शकतात. गट स्थापन करण्यासाठी एक तृतियांश म्हणजे 37 आमदारांची गरज

2) त्या गटाची आनंदसेना किंवा धर्मवीर सेना असं नाव देऊन पुढचं राजकारण करु शकतात

3) नाराजी शिवसेनेवर नाही, काँग्रेस-राष्ट्रवादीवर आहे. या मुद्द्याला घेऊन हा गट पुढची भूमिका घेऊ शकतो

4) हा गट याच मुद्द्यावरुन भाजपला पोषक भूमिका घेऊ शकतो

5) विधानसभा अध्यक्ष किंवा बहुमत प्रस्तावावेळी हा गट अनुपस्थित राहून भाजपशी सकारात्मक भूमिका घेऊ शकतो.

6) गट स्थापन झाला नाही तर विधीमंडळ सभागृहात प्रत्यक्ष (गुप्त मतदान) करुन भाजपला मदत करु शकतात

7) एकनाथ शिंदे गट थेट भाजपात जाण्याची किंवा प्रवेश करण्याची शक्यता कमी

Previous Post

अनाधिकृत बेकायदेशीर चिमणीमुळे पंतप्रधान मोदींच्या नियोजित सोलापूर दौर्‍या दरम्यान जीवितास धोका

Next Post

एकनाथ शिंदे यांना हटवून अजय चौधरींची शिवसेना गटनेतेपदी वर्णी

Related Posts

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!
मुख्य बातमी

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स
मुख्य बातमी

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस
मुख्य बातमी

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस

August 19, 2026
आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!
मुख्य बातमी

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

August 18, 2026
नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप
मुख्य बातमी

नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

August 17, 2026
किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!
मुख्य बातमी

किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!

August 17, 2026
Next Post
एकनाथ शिंदे यांना हटवून अजय चौधरींची शिवसेना गटनेतेपदी वर्णी

एकनाथ शिंदे यांना हटवून अजय चौधरींची शिवसेना गटनेतेपदी वर्णी

ताज्या बातम्या

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

August 20, 2026
लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

August 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026