• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

तृतीयपंथीयांना प्रमाणपत्र, ओळखपत्र देण्यासाठी 26 मे रोजी एकदिवशीय शिबीर

Yes News Marathi by Yes News Marathi
May 23, 2022
in इतर घडामोडी
0
तृतीयपंथीयांना प्रमाणपत्र, ओळखपत्र देण्यासाठी 26 मे रोजी एकदिवशीय शिबीर
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर: केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय यांच्याकडून तृतीयपंथीय व्यक्तीसाठी https:transgender.dosje.gov.in राष्ट्रीय पोर्टल सुरु केले आहे. मात्र त्यांना अर्ज करता येत नाहीत, स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याने प्रमाणपत्र, ओळखपत्र देण्यासाठी 26 मे 2022 रोजी सकाळी 11 वाजता एकदिवशीय शिबीर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, सात रस्ता, सोलापूर येथे जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत आयोजित केले आहे. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त कैलास आढे यांनी केले आहे.

         पोर्टलवर तृतीयपंथी व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळण्यासाठी अर्ज करण्याबाबतची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यांना अर्ज करता येत नसल्याने स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात आली आहे. तृतीयपंथीय व्यक्तींची निश्चित आकडेवारी उपलब्ध नसल्याने त्यांच्यासाठी नाविन्यपूर्ण व कौशल्य विकासाच्या योजना राबविण्यास अडचणी निर्माण होत आहे. तृतीयपंथीय व्यक्तींचे प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर करण्याचे प्रमाण अत्यंत अल्प आहे.

        इतर ठिकाणीही तृतीयपंथी असल्याबाबतचे प्रमाणपत्र व ओळखपत्र उपलब्ध करुन देण्यासाठी स्वयंसेवी संस्था आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या इतर संस्थांच्या सहाय्याने एकदिवशीय शिबीराचे आयोजन करावे. एकदिवशीय शिबीरास येताना तृतीयपंथीय व्यक्तींनी येताना आधार कार्ड, मतदान कार्ड, वाहन चालक परवाना, पॅनकार्ड, कलर फोटो, 100 रुपयांच्या स्टॅम्पवर शपथपत्र सोबत घेऊन यावे.

       शिबीरात तृतीयपंथीय व्यक्ती व स्वयंसेवी संस्था आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या इतर संस्था/ संघटना यांनी जास्तीत जास्त सहभागी होण्याचे आवाहन श्री. आढे यांनी केले आहे.
Previous Post

सोलापूर जिल्ह्याला केंद्र सरकारचा कौशल्य विकास योजना पुरस्कार – जिल्हाधिकारी

Next Post

हुबळीमध्ये भीषण अपघात; ७ जणांचा मृत्यू, २७ जखमी

Related Posts

उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले
इतर घडामोडी

उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले

June 10, 2026
मोदींना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो; सोलापुरात महाआरतीद्वारे प्रार्थना
इतर घडामोडी

मोदींना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो; सोलापुरात महाआरतीद्वारे प्रार्थना

June 10, 2026
सर्व नोडल अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

सर्व नोडल अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 10, 2026
सर्व महाविद्यालयांत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी बायोमेट्रिक बंधनकारक!
इतर घडामोडी

सर्व महाविद्यालयांत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी बायोमेट्रिक बंधनकारक!

June 10, 2026
जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम; सभासदांना ९० लाख रुपयांचा लाभांश वाटप
इतर घडामोडी

जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम; सभासदांना ९० लाख रुपयांचा लाभांश वाटप

June 9, 2026
जिल्ह्यातील सर्व आशा वर्कर,आरोग्य सेवक आणि सेविका यांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्यावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

जिल्ह्यातील सर्व आशा वर्कर,आरोग्य सेवक आणि सेविका यांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्यावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 9, 2026
Next Post
हुबळीमध्ये भीषण अपघात; ७ जणांचा मृत्यू, २७ जखमी

हुबळीमध्ये भीषण अपघात; ७ जणांचा मृत्यू, २७ जखमी

ताज्या बातम्या

विधान परिषद निवडणूक : पालकमंत्री नगरसेवकांना देणारा आज कान मंत्र

June 10, 2026
मध्य रेल्वे आरपीएफची (RPF) उत्कृष्ट तपास..मोबाईल चोरीची प्रकरणे सोडवली आणि अमली पदार्थांची तस्करी उघडकीस आणली.

मध्य रेल्वे आरपीएफची (RPF) उत्कृष्ट तपास..मोबाईल चोरीची प्रकरणे सोडवली आणि अमली पदार्थांची तस्करी उघडकीस आणली.

June 10, 2026
उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले

उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले

June 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026