• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

श्री संत मुक्ताई ७२५ व्या अंतर्धान सोहळ्यासाठी श्री पांडुरंगराय पालखी सोहळ्याचे मुक्ताईनगरकडे प्रस्थान

Yes News Marathi by Yes News Marathi
May 23, 2022
in इतर घडामोडी
0
श्री संत मुक्ताई ७२५ व्या अंतर्धान सोहळ्यासाठी श्री पांडुरंगराय पालखी सोहळ्याचे मुक्ताईनगरकडे प्रस्थान
0
SHARES
0
VIEWS

पंढरपूर – टाळ, मृदुंगाचा गजर व विठ्ठलनामाचा जयघोष करीत श्री संत मुक्ताबाईंच्या ७२५ व्या अंतर्धान समाधी सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी पंढरीनिवासी श्री अनंतकोटी ब्रह्मांडनायक श्री पांडुरंगराय पादुका पालखी सोहळ्याने सोमवारी श्री क्षेत्र मुक्ताईनगरकडे प्रस्थान ठेवले .

सोमवारी सकाळी ७ वाजता श्री पांडूरंगराय पादुकांची विधीवत पूजा व आरती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे विश्वस्थ ज्ञानेश्वर महाराज जळगावकर व शकुंतला नडगीरे यांच्या हस्ते करण्यात आली . यावेळी श्री संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष रवींद्र पाटील , पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे , सूर्यकांत भिसे , मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड , नित्य उपचार विभाग प्रमुख अतुल बक्षी , प्रतिभा पाटील , सम्राट पाटील , श्रध्दा पाटील , मीना पाटील यांच्यासह विठ्ठलभक्त उपस्थित होते .

हा सोहळा करमाळा , अहमदनगर मार्गे पहिल्या मुक्कामासाठी सायंकाळी औरंगाबाद मुक्कामी पोहोचेला . गारखेडा – औरंगाबाद येथील श्री गजानन महाराज मंदिरात सोहळा मुक्कामी राहिला . दि. २४ मे मंगळवारी रोजी भुसावळ येथे विठ्ठल मंदिर वार्ड येथे मुक्काम व दि. २५ मे बुधवारी रोजी श्री क्षेत्र मुक्ताईनगर येथे आगमन, दिंडी व दर्शन सोहळा , दि. २६ मे गुरुवारी जुनी कोथळी ते नवीन मुक्ताई मंदिर पालखी व दिंडी सोहळा, दि. २७ मे शुक्रवारी द्वादश पारणे, नैवेद्य व सोहळ्याचा परतीचा प्रवास सुरु होइल . सोहळा चिखली येथे मुक्काम पोहोचेल . दि. २८ मे शनिवारी बीड येथे मुक्काम, दि. २९ मे रविवारी स्वस्थानी पंढरपूर येथे पालखी सोहळ्याची सांगता अशा स्वरूपात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर तर्फे पालखी सोहळ्याची रूपरेषा तयार करण्यात आलेली आहे.

श्री पांडुरंगराय व संतांच्या भेटी

श्री पांडुरंगराय पादुका सोहळा दि . २४ मे रोजी दुपारी जामनेर जि जळगाव येथे पोहोचेल . येथे श्री पांडुरंगराय व श्री क्षेत्र पंढरपूर येथून निघालेल्या संत नामदेव महाराज पादुका भेटीचा सोहळा होइल तर सायंकाळी ६ वाजता श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून निघालेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पादुकांचा भेटीचा सोहळा होइल . संत मुक्ताबाई महाराजांचा हा ७२५ वा अंतर्धान सोहळा असल्याने कौडण्यपूरहून माता रुक्मिणी , आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराज व सासवडहून संत सोपानदेव यांच्या पादुका व विश्वस्थ मंडळ सोहळ्यासाठी उपस्थित राहिल अशी माहिती श्री संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी दिली .

Previous Post

लग्नातील जेवणातून वऱ्हाडी मंडळींना विषबाधा

Next Post

आझादी का अमृत महोत्सव निमित्त प्रधानमंत्री साधणार नागरिकांशी संवाद

Related Posts

असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन
इतर घडामोडी

असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन

June 11, 2026
उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले
इतर घडामोडी

उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले

June 10, 2026
मोदींना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो; सोलापुरात महाआरतीद्वारे प्रार्थना
इतर घडामोडी

मोदींना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो; सोलापुरात महाआरतीद्वारे प्रार्थना

June 10, 2026
सर्व नोडल अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

सर्व नोडल अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 10, 2026
सर्व महाविद्यालयांत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी बायोमेट्रिक बंधनकारक!
इतर घडामोडी

सर्व महाविद्यालयांत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी बायोमेट्रिक बंधनकारक!

June 10, 2026
जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम; सभासदांना ९० लाख रुपयांचा लाभांश वाटप
इतर घडामोडी

जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम; सभासदांना ९० लाख रुपयांचा लाभांश वाटप

June 9, 2026
Next Post
आझादी का अमृत महोत्सव निमित्त प्रधानमंत्री साधणार नागरिकांशी संवाद

आझादी का अमृत महोत्सव निमित्त प्रधानमंत्री साधणार नागरिकांशी संवाद

ताज्या बातम्या

असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन

असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन

June 11, 2026

विधान परिषद निवडणूक : पालकमंत्री नगरसेवकांना देणारा आज कान मंत्र

June 10, 2026
मध्य रेल्वे आरपीएफची (RPF) उत्कृष्ट तपास..मोबाईल चोरीची प्रकरणे सोडवली आणि अमली पदार्थांची तस्करी उघडकीस आणली.

मध्य रेल्वे आरपीएफची (RPF) उत्कृष्ट तपास..मोबाईल चोरीची प्रकरणे सोडवली आणि अमली पदार्थांची तस्करी उघडकीस आणली.

June 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026