• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

चंद्रभागेचे प्रदुषण रोखनेसाठी शासकीय योजनांचा कृतीसंगम -सिईओ दिलीप स्वामी

Yes News Marathi by Yes News Marathi
May 12, 2022
in मुख्य बातमी
0
चंद्रभागेचे प्रदुषण रोखनेसाठी शासकीय योजनांचा कृतीसंगम -सिईओ दिलीप स्वामी
0
SHARES
2
VIEWS

नमामी चंद्रभागा अंतर्गत नदीकाठी सेंद्रीय शेतीचा जागर ..!

सोलापूर – नमामी चंद्रभागा अंतर्गत भीमा नदीचे प्रदुषण रोखणे साठी नदीकाठच्या शेती सेंद्रिय करणेसाठी अभियान हाती घेणेत येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
जिल्हा परिषदेत आज भीमा नदी काठच्या गावात प्रदुषण रोखणे साठी करावयाच्या उपाय योजना बाबत बैठकीचे आयोजन करणे आले होते. या बैठकीस उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, जिल्हा कृषी अधिकारी विवेक कुंभार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डाॅ. नवनाथ नरळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, तसेच कृषी विस्तार अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


नमामी चंद्रभागा हा प्रकल्प पुराणत्वास नेणे साठी सर्वोपतरीने प्रयत्न करणेत येत आहे. भीमा नदी काठच्या शेती मध्ये होणारे रासायनिक खतांचा वापर कमी करून त्यांना सेंद्रीय शेती कडे वळविण्याचा प्रयत्न सुरू आहे.


घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत पशुपालन करणारे शेतकरी यांचे असलेले पशुच्या मल- मुत्राचे व्यवस्थापन करणेसाठी गांडुळखत प्रकल्प, स्लरी, तसेच कचरा पासून कंपोस्ट खत तयार करणे, गोबर गॅस, गोबरधन बाबत जनजागृती करून नदीकाठच्या शेतकरी बांधवांमध्ये जनजागृती करणेत येणार आहे. असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.
भीमा नदी काठी असलेले शेतकरी भिमेच्या पाण्यात जनावरे धुतली जातात या साठी दुसरी उपाय योजना काय करता येईल याबाबत चर्चा करणेत आली.
नदीचे पात्राच्या बाजूने वृक्षारोपन करून जमिनिची धुप थांबविणे साठी उपाययोजना करणे साठी चर्चा करणेत आली.

नदीकाठच्या गावात शेतकरी मेळाव्याचे आयोजन
………………………………..
भीमा नदी काठच्या गावात शेतकरी मेळावे घेऊन त्यांना शेतकरी यांना घनकचरा व्यवस्थापन व सेंद्रिय शेती बाबत मार्गदर्शन करणेत येणार आहे. २० मे नंतर पंढरपूर व माळशिरस तालुक्यात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करणेत आले आहे. असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.

नदीकाठच्या 131 ग्रामपंचायती मध्ये प्रबोधनाचा जागर
…………………………..
भीमा नदी काठावर माळशिरस, पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा, माढा, करमाळा, व दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, या ९ तालुक्यांतून भीमा नदी वाहते. सुरूवातीला पायलट म्हणून दहा गावात ही मोहिम हाती घेणेत येत आहे. पंढरपूर व माळशिरस तालुक्यांतील नमामी चंद्रभागा अंतर्गत निवडलेल्या ग्रामपंचायती मध्ये याची सुरूवात करणेत येणार आहे. शासनाचे विविध योजनांचा कृतीसंगम करून चंद्रभागा प्रदुषणा पासून वाचविणेसाठी अभियान हाती घेणेत येत असल्याचे सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.

सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन आराखडेस सुरूवात – स्मिता पाटील
………….
नदीकाठच्या सर्व ग्रामपंचायतीचा समावेश सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत १३१ ग्रामपंचायतीचा समावेश करणेत आला आहे. सध्या आराखडे बनविणेस सुरूवात झाली आहे. गावातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन झालेस बरेच प्रमाणात नदीचे प्रदुषण रोखणेत मदत होणार आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात या ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करून देणेत येत असल्याचे पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी सांगितले.

Previous Post

ठाकरे विरुद्ध ठाकरे सभा होणार, उद्धव ठाकरे १४ मे ला शिवसेनेची भूमिका मांडणार

Next Post

सोलापूरकरांसाठी उद्या एकदिवसीय योग शिबिराचे आयोजन

Related Posts

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर
मुख्य बातमी

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!
मुख्य बातमी

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026
दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई
मुख्य बातमी

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026
दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल
मुख्य बातमी

दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

October 17, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात
मुख्य बातमी

पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात

October 17, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ : प्रशासकीय मान्यतेस ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ

October 16, 2026
Next Post
सोलापूरकरांसाठी उद्या एकदिवसीय योग शिबिराचे आयोजन

सोलापूरकरांसाठी उद्या एकदिवसीय योग शिबिराचे आयोजन

ताज्या बातम्या

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026
दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026