• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

दौंड-सोलापूर सेक्शनमध्ये सोलापुरातुन धावणा-या रेल्वे गाड्या रद्द

Yes News Marathi by Yes News Marathi
May 10, 2022
in मुख्य बातमी
0
दौंड-सोलापूर सेक्शनमध्ये सोलापुरातुन धावणा-या रेल्वे गाड्या रद्द
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर विभागाने सोलापूरच्या दिशेच्या बाजूस दौंड यार्डमध्ये सबवे (रोड अंन्डर ब्रीज) बांधण्यासाठी 17 दिवसांसाठी (दिनांक 13.05.2022 ते 29.05.2022 पर्यत) वेगवेगळ्या कालावधी करिता ट्राफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या दरम्यान सोलापूर विभागातून धावणा-या गाड्या रद्द/आशिंक रद्द/ मार्ग परिवर्तन करण्यात आले आहे, ते खालील प्रमाणे आहे.
• रद्द करण्यात आलेले गाड्या

  1. यात्रा प्रारंभ दिनांक 14.05.2022, 16.05.2022, 21.05.2022, 23.05.2022, 24.05.2022 आणि 28.05.2022 रोजी गाडी क्र. 11028 पंढरपूर-दादर एक्सप्रेस रद्द.
  2. यात्रा प्रारंभ दिनांक 13.05.2022 ते 29.05.2022 दरम्यान गाडी क्र. 11422 सोलापूर-पुणे डेमू रद्द.
  3. यात्रा प्रारंभ दिनांक 13.05.2022, 15.05.2022, 16.05.2022, 20.05.2022, 22.05.2022, 23.05.2022, 27.05.2022 आणि 29.05.2022 रोजी गाडी क्र. 11027 मुंबई- पंढरपूर एक्सप्रेस रद्द.
  4. यात्रा प्रारंभ दिनांक 13.05.2022 ते 29.05.2022 दरम्यान गाडी क्र. 01521 पुणे-दौंड डेमू रद्द.
  5. यात्रा प्रारंभ दिनांक 13.05.2022 ते 29.05.2022 दरम्यान गाडी क्र. 01523 दौंड-बारामती डेमू रद्द.
  6. यात्रा प्रारंभ दिनांक 13.05.2022 ते 29.05.2022 दरम्यान गाडी क्र. 01522 दौंड-पुणे डेमू रद्द.
  7. यात्रा प्रारंभ दिनांक 13.05.2022 ते 29.05.2022 दरम्यान गाडी क्र. 01524 दौंड-पुणे शटल रद्द.
  8. यात्रा प्रारंभ दिनांक 13.05.2022 ते 29.05.2022 दरम्यान गाडी क्र. 01526 बारामती-पुणे डेमू रद्द.
  9. यात्रा प्रारंभ दिनांक 13.05.2022 ते 29.05.2022 दरम्यान गाडी क्र. 01511 पुणे- बारामती डेमू रद्द.
  10. यात्रा प्रारंभ दिनांक 13.05.2022 ते 29.05.2022 दरम्यान गाडी क्र. 12158 सोलापूर- पुणे हुतात्मा एक्सप्रेस रद्द.
  11. यात्रा प्रारंभ दिनांक 13.05.2022 ते 29.05.2022 दरम्यान गाडी क्र. 12157 पुणे-सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस रद्द.
  12. यात्रा प्रारंभ दिनांक 13.05.2022 ते 29.05.2022 दरम्यान गाडी क्र. 11421 पुणे-सोलापूर डेमू रद्द.
  13. यात्रा प्रारंभ दिनांक 13.05.2022 ते 29.05.2022 दरम्यान गाडी क्र. 01525 पुणे-दौंड डेमू रद्द.
  14. यात्रा प्रारंभ दिनांक 19.05.2022 आणि 26.05.2022 रोजी गाडी क्र. 01136 पुणे-भूसावळ स्पेशल रद्द.
  15. यात्रा प्रारंभ दिनांक 13.05.2022 ते 29.05.2022 दरम्यान गाडी क्र. 01512 बारामती-दौंड डेमू रद्द.
  16. यात्रा प्रारंभ दिनांक 19.05.2022 आणि 26.05.2022 रोजी गाडी क्र. 01135 भूसावळ- पुणे स्पेशल रद्द.
  17. यात्रा प्रारंभ दिनांक 13.05.2022 ते 29.05.2022 दरम्यान गाडी क्र. 01527 दौंड-बारामती डेमू रद्द.
  18. यात्रा प्रारंभ दिनांक 13.05.2022 ते 29.05.2022 दरम्यान गाडी क्र. 11409 पुणे-निझामाबाद डेमू रद्द.
  19. यात्रा प्रारंभ दिनांक 13.05.2022 ते 29.05.2022 दरम्यान गाडी क्र. 01529 पुणे-दौंड डेमू रद्द.
  20. यात्रा प्रारंभ दिनांक 13.05.2022 ते 29.05.2022 दरम्यान गाडी क्र. 01530 दौंड-पुणे डेमू रद्द.
  21. यात्रा प्रारंभ दिनांक 13.05.2022 ते 29.05.2022 दरम्यान गाडी क्र. 11410 निझामाबाद- पुणे डेमू रद्द.
  22. यात्रा प्रारंभ दिनांक 13.05.2022 ते 29.05.2022 दरम्यान गाडी क्र. 01533 पुणे-दौंड डेमू रद्द.
  23. यात्रा प्रारंभ दिनांक 13.05.2022 ते 29.05.2022 दरम्यान गाडी क्र. 01532 बारामती-दौंड पॅसेजर रद्द.
  24. यात्रा प्रारंभ दिनांक 13.05.2022 ते 29.05.2022 दरम्यान गाडी क्र. 01413 निझामाबाद-पंढरपूर डेमू रद्द.
  25. यात्रा प्रारंभ दिनांक 13.05.2022 ते 29.05.2022 दरम्यान गाडी क्र. 01414 पंढरपूर- निझामाबाद डेमू रद्द.
    • आशिंक रद्द गाड्या
  26. यात्रा प्रारंभ दिनांक 12.05.2022 ते 28.05.2022 दरम्यान गाडी क्र. 22944 इंदोर-दौंड एक्सप्रेस पुणे स्थानका पर्यत धावेल.
  27. यात्रा प्रारंभ दिनांक 15.05.2022 रोजी गाडी क्र. 22193 दौंड-ग्वाल्हेर एक्सप्रेस पुणे स्थानका पर्यत धावेल.
  28. यात्रा प्रारंभ दिनांक 12.05.2022, 14.05.2022, 16.05.2022, 19.05.2022, 21.05.2022, 23.05.2022, 26.05.2022 आणि 28.05.2022 रोजी गाडी क्र. 17014 हैद्राबाद-हडपसर एक्सप्रेस बार्शी टाऊन स्थानका पर्यत धावेल.
  29. यात्रा प्रारंभ दिनांक 25.05.2022 ते 28.05.2022 दरम्यान गाडी क्र. 11302 बेंगलोर-मुंबई उद्यान एक्सप्रेस सोलापूर स्थानका पर्यत धावेल.
  30. यात्रा प्रारंभ दिनांक 25.05.2022 ते 28.05.2022 दरम्यान गाडी क्र. 17614 नांदेड-पनवेल एक्सप्रेस कुर्डुवाडी स्थानका पर्यत धावेल.
    • शार्ट ओरिजिनेटेड मेल एक्सप्रेस गाड्या
  31. यात्रा प्रारंभ दिनांक 13.05.2022 ते 29.05.2022 दरम्यान गाडी क्र. 22943 दौंड-इंदोर एक्सप्रेस ही पुणे स्थानकाहून आपल्या निर्धारित वेळेवर सुटेल.
  32. यात्रा प्रारंभ दिनांक 14.05.2022 रोजी गाडी क्र. 22194 ग्वाल्हेर-दौंड एक्सप्रेस ही पुणे स्थानकाहून आपल्या निर्धारित वेळेवर सुटेल.
  33. यात्रा प्रारंभ दिनांक 13.05.2022, 15.05.2022, 17.05.2022, 20.05.2022, 22.05.2022, 24.05.2022, 27.05.2022 आणि 29.05.2022 रोजी गाडी क्र. 17013 हडपसर- हैद्राबाद एक्सप्रेस बार्शी टाऊन स्थानकाहून आपल्या निर्धारित वेळेवर सुटेल.
  34. यात्रा प्रारंभ दिनांक 26.05.2022 ते 29.05.2022 दरम्यान गाडी क्र. 11301मुंबई-बेंगलोर उद्यान एक्सप्रेस ही सोलापूर स्थानकाहून आपल्या निर्धारित वेळेवर सुटेल
  35. यात्रा प्रारंभ दिनांक 26.05.2022 ते 29.05.2022 दरम्यान गाडी क्र. 17613 पनवेल-नांदेड एक्सप्रेस ही कुर्डुवाडी स्थानकाहून आपल्या निर्धारित वेळेवर सुटेल
    • मार्ग परिवर्तन झालेल्या गाड्या
  36. यात्रा प्रारंभ दिनांक 12.05.2022 ते 16.05.2022 आणि 25.05.2022 तो 28.05.2022 दरम्यान गाडी क्र. 18519 विशाखापट्टनम-लोकमान्य टिळक टर्मिनल एक्सप्रेस ही व्हाया कुर्डुवाडी, मिरज, पुणे मार्गे धावले.
  37. यात्रा प्रारंभ दिनांक 13.05.2022 ते 17.05.2022 आणि 26.05.2022 ते 29.05.2022 दरम्यान गाडी क्र. 18520 लोकमान्य टिळक टर्मिनल- विशाखापट्टनम एक्सप्रेस ही व्हाया पुणे, मिरज, कुर्डुवाडी मार्गे धावले.
  38. यात्रा प्रारंभ दिनांक 25.05.2022 आणि 28.05.2022 रोजी गाडी क्र. 17221 काकिनाडा पोर्ट- लोकमान्य टिळक टर्मिनल एक्सप्रेस ही व्हाया कुर्डुवाडी, मिरज, पुणे मार्गे धावले.
  39. यात्रा प्रारंभ दिनांक 26.05.2022 आणि 29.05.2022 रोजी गाडी क्र. 17222 लोकमान्य टिळक टर्मिनल- काकिनाडा पोर्ट एक्सप्रेस ही व्हाया पुणे, मिरज, कुर्डुवाडी मार्गे धावले.
  40. यात्रा प्रारंभ दिनांक 25.05.2022, 26.05.2022 आणि 28.05.2022 रोजी गाडी क्र. 16339 मुंबई- नागरकोईल एक्सप्रेस ही व्हाया पुणे, मिरज, कुर्डुवाडी मार्गे धावले.
  41. यात्रा प्रारंभ दिनांक 25.05.2022 आणि 27.05.2022 रोजी गाडी क्र. 16340 नागरकोईल-मुंबई एक्सप्रेस ही व्हाया कुर्डुवाडी, मिरज, पुणे मार्गे धावले.
  42. यात्रा प्रारंभ दिनांक 28.05.2022 रोजी गाडी क्र. 16332 तिरूवनंतपुरम सेंट्रल-मुंबई एक्सप्रेस ही व्हाया कुर्डुवाडी, मिरज, पुणे मार्गे धावले.
  43. यात्रा प्रारंभ दिनांक 27.05.2022 रोजी गाडी क्र. 16351 मुंबई- नागरकोईल एक्सप्रेस ही व्हाया पुणे, मिरज, कुर्डुवाडी मार्गे धावले.
  44. यात्रा प्रारंभ दिनांक 26.05.2022 रोजी गाडी क्र. 16352 नागरकोईल-मुंबई एक्सप्रेस ही व्हाया कुर्डुवाडी, मिरज, पुणे मार्गे धावले.
  45. यात्रा प्रारंभ दिनांक 26.05.2022 रोजी गाडी क्र. 22881 पुणे- भुवनेश्वर एक्सप्रेस ही व्हाया पुणे, मिरज, कुर्डुवाडी मार्गे धावले.
  46. यात्रा प्रारंभ दिनांक 28.05.2022 रोजी गाडी क्र. 11017 लोकमान्य टिळक टर्मिनल – कराईकल एक्सप्रेस ही व्हाया पुणे, मिरज, कुर्डुवाडी मार्गे धावले.
  47. यात्रा प्रारंभ दिनांक 27.05.2022 रोजी गाडी क्र. 22602 साईनगर शिर्डी-चेन्नई एक्सप्रेस ही व्हाया पुणे, मिरज, कुर्डुवाडी मार्गे धावले.
    • रेगुलेशन ऑफ मेल एक्सप्रेस
  48. यात्रा प्रारंभ दिनांक 13.05.2022 ते 17.05.2022 दरम्यान गाडी क्र. 11301 मुंबई –बेंगलोर एक्सप्रेस ही 02.00 तास उशीराने धावले.
  49. यात्रा प्रारंभ दिनांक 12.05.2022 ते 16.05.2022 दरम्यान गाडी क्र. 11302 बेंगलोर-मुंबई एक्सप्रेस ही 01.10 तास उशीराने धावले.
  50. यात्रा प्रारंभ दिनांक 12.05.2022 आणि 15.05.2022 रोजी गाडी क्र. 16352 नागरकोईल-मुंबई एक्सप्रेस ही 01.10 तास उशीराने धावले.
  51. यात्रा प्रारंभ दिनांक 13.05.2022 आणि 16.05.2022 रोजी गाडी क्र. 16340 नागरकोईल-मुंबई एक्सप्रेस ही 01.10 तास उशीराने धावले.
  52. यात्रा प्रारंभ दिनांक 14.05.2022 रोजी गाडी क्र. 16332 तिरूवनंतपुरम सेंट्रल -मुंबई एक्सप्रेस ही 01.10 तास उशीराने धावले.
  53. यात्रा प्रारंभ दिनांक 13.05.2022 रोजी गाडी क्र. 22602 साईनगर शिर्डी-चेन्नई एक्सप्रेस ही 02.30 तास उशीराने धावले.
  54. यात्रा प्रारंभ दिनांक 16.05.2022 रोजी गाडी क्र. 11018 कराईकल-लोकमान्य टिळक टर्मिनल एक्सप्रेस ही 01.00 तास उशीराने धावले.
  55. यात्रा प्रारंभ दिनांक 26.05.2022 ते 29.05.2022 दरम्यान गाडी क्र. 11019 मुंबई-भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस ही 01.00 तास उशीराने धावले.
  56. यात्रा प्रारंभ दिनांक 26.05.2022 ते 29.05.2022 दरम्यान गाडी क्र. 17031 मुंबई-हैद्राबाद एक्सप्रेस ही 00.30 तास उशीराने धावले.
  57. यात्रा प्रारंभ दिनांक 26.05.2022 ते 29.05.2022 दरम्यान गाडी क्र. 22159 मुंबई-चेन्नई एक्सप्रेस ही 02.00 तास उशीराने धावले.
Previous Post

एका आठवड्यात माफी मागा, राज ठाकरेंना यूपीतील महंतांचा इशारा

Next Post

भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार यांची नियुक्ती

Related Posts

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर
मुख्य बातमी

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!
मुख्य बातमी

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026
दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई
मुख्य बातमी

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026
दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल
मुख्य बातमी

दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

October 17, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात
मुख्य बातमी

पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात

October 17, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ : प्रशासकीय मान्यतेस ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ

October 16, 2026
Next Post
भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार यांची नियुक्ती

भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार यांची नियुक्ती

ताज्या बातम्या

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026
दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026