• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

भाजपकडून महाराष्ट्रात अतिरेक्यांसारखी कारवाया : संजय राऊत

Yes News Marathi by Yes News Marathi
April 1, 2022
in मुख्य बातमी
0
भाजपकडून महाराष्ट्रात अतिरेक्यांसारखी कारवाया : संजय राऊत
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज नेटवर्क : मुख्यमंत्री नाराज असल्याची अफवा भाजपने पसरवली. नाराज असल्याचे वृत्ताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खंडन केले. माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून सुरू असणारी कारवाई ही अतिरेक्यांप्रमाणे असल्याचा हल्लाबोल राऊत यांनी केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात आज ‘वर्षा’ या निवासस्थानी बैठक झाली. शिवसेना गृहमंत्र्यांवर नाराज असल्याची चर्चा सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असल्याने अनेकांचे लक्ष लागले होते. शिवसेना नेते संजय राऊत यांनी या बैठकीच्या अनुषंगाने माध्यमांशी संवाद साधला.

संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. केंद्रीय तपास यंत्रणा भाजपच्या दबावात ज्याप्रमाणे अतिरेकी कारवाया करत आहे. त्याप्रमाणे आम्ही कारवाया करणार नाही. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. त्यामुळे कायद्यानुसार कारवाई होईल. केंद्रीय तपास यंत्रणा ज्याप्रमाणे राज्यात घुसून बेकायदेशीरपणे विरोधकांवर कारवाई करत आहे. तसं महाराष्ट्र सरकार कारवाई करणार नाही. सूडाने कारवाई होणार नाही, राज्यात कायद्याचे सरकार असल्याने नियमांने कारवाई होणार असल्याचे त्यांनी म्हटले. भाजपच्या अतिरेकी कारवायांना ‘जशास तसे’ उत्तर द्यावे असे माझ्यासह इतरांचेही मत असल्याचे त्यांनी म्हटले.

Previous Post

आज पासून सुरू झाले नवे आर्थिक वर्ष ! जाणून घ्या प्रमुख 7 बाबी…

Next Post

केंद्र शासनाच्या लघु, सूक्ष्म उद्योग मंत्रालयाकडून सोलापूर विद्यापीठास बिझनेस सेंटरची मान्यता

Related Posts

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली
मुख्य बातमी

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

August 14, 2026
पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार
मुख्य बातमी

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

August 14, 2026
मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर
मुख्य बातमी

मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

August 14, 2026
राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना
मुख्य बातमी

राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

August 14, 2026
सोलापुरातून निघणार सुमारे 15000 कोटीचा रेल्वे ऊर्जा कॉरिडॉर, उत्पादन सुरू…!
मुख्य बातमी

सोलापुरातून निघणार सुमारे 15000 कोटीचा रेल्वे ऊर्जा कॉरिडॉर, उत्पादन सुरू…!

August 14, 2026
झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!
मुख्य बातमी

झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!

August 13, 2026
Next Post
केंद्र शासनाच्या लघु, सूक्ष्म उद्योग मंत्रालयाकडून सोलापूर विद्यापीठास बिझनेस सेंटरची मान्यता

केंद्र शासनाच्या लघु, सूक्ष्म उद्योग मंत्रालयाकडून सोलापूर विद्यापीठास बिझनेस सेंटरची मान्यता

ताज्या बातम्या

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

August 14, 2026
मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध

मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध

August 14, 2026
पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

August 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026