• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

प्रिसिजनमध्ये घेण्यात आली सुरक्षा नियमांचे पालन करण्याची सुरक्षा शपथ

Yes News Marathi by Yes News Marathi
March 12, 2022
in मुख्य बातमी
0
प्रिसिजनमध्ये घेण्यात आली सुरक्षा नियमांचे पालन करण्याची सुरक्षा शपथ
0
SHARES
0
VIEWS

उद्योगात मनुष्यबळाच्या सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य महत्वाचे

सोलापूर : प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लिमिटेड कंपनी मध्ये ५१ वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला त्यावेळी कंपनीमधील सर्व कर्मचाऱ्यांनी सुरक्षा शपथ घेतली. प्रिसिजन उद्योग समूहात कर्मचारी हा केंद्रबिंदू मानून काम केले जाते.उद्योगामध्ये कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची सर्वाधिक काळजी घेतली जाते. प्रत्येक कर्मचाऱ्याला सुरक्षा विषयात प्रशिक्षण दिले जाते.

“तरुण मनांचे करा संवर्धन तर होईल सुरक्षा संस्कृतीचे रक्षण” हि यावर्षीची सुरक्षा सप्ताहाची थीम होती.या थीम ला अनुसरून सप्ताहात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, सुरक्षा घोषवाक्य स्पर्धा,सुरक्षा पोस्टर स्पर्धा, सुरक्षा कविता व प्रश्नमंजुषा अशा स्पर्धा घेण्यात आल्या. रस्ता सुरक्षा, काम करत असताना वैयक्तिक घ्यायची काळजी, स्वतः नियमांचे पालन केले तरच शून्य अपघाताचे ध्येय गाठता येईल यातूनच कंपनीमधील वातावरण अधिक सुरक्षित राहील.आरोग्य, पर्यावरण तसेच वैयक्तिक सुरक्षा साधने यांच्या वापराचे महत्व याची माहिती कर्मचाऱ्यांना कंपनीचे वरिष्ठ सुरक्षा व्यवस्थापक सुहास पाटील यांनी दिली. कंपनी मध्ये सर्वांना वेळोवेळी प्रथमोपचार व अग्निशमन याचे प्रशिक्षण दिले जाते.या सोबतच संपूर्ण सुरक्षा सप्ताहात प्रत्येक विभागात सुरक्षा साधनांचे प्रदर्शन हि ठेवण्यात आले होते.सदर कार्यक्रमास सहाय्यक सरव्यवस्थापक चिदानंद मुंदोडगी, वरिष्ठ व्यवस्थापक मनुष्यबळ संजीव माळवदकर, माधव देशपांडे जनसंपर्क अधिकारी, वरिष्ठ व्यवस्थापक प्रशासन सिद्धेश्वर चंदनशिवे, सहयोगी व्यवस्थापक प्रशासन सर्व प्लांट हेड दीपक राजपूत व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post

पर्यटन विशेषांक प्रकाशन व स्नेह मेळाव्यास जिल्हाधिकार्‍यांसह मान्यवरांची हजेरी

Next Post

मायेची ज्योत विझली… राज्यमंत्री बच्चू कडु यांच्या मातोश्री इंदिराबाई कडु यांचे निधन

Related Posts

आषाढी वारी २०२६ निमित्त पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून ५४ विशेष रेल्वे फेऱ्या
मुख्य बातमी

आषाढी वारी २०२६ निमित्त पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून ५४ विशेष रेल्वे फेऱ्या

June 25, 2026
बक्षीहिप्परगे ग्रामपंचायत येथे बालाजी अमाईन्सच्यावतीने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीमधिल नविन दहन शेड व वेटिंग शेड चे लोकार्पण
मुख्य बातमी

बक्षीहिप्परगे ग्रामपंचायत येथे बालाजी अमाईन्सच्यावतीने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीमधिल नविन दहन शेड व वेटिंग शेड चे लोकार्पण

June 25, 2026
TOP 25 । आचारसंहिता संपली..आता तरी महापालिका, झेडपी पदाधिकाऱ्यांनी विकास कामाकडे द्यावे लक्ष
मुख्य बातमी

TOP 25 । आचारसंहिता संपली..आता तरी महापालिका, झेडपी पदाधिकाऱ्यांनी विकास कामाकडे द्यावे लक्ष

June 23, 2026
TOP 25 । राज्यात देवाभाऊ.. जिल्ह्यात जयाभाऊ.. आता बार्शीत राजाभाऊ…!
मुख्य बातमी

TOP 25 । राज्यात देवाभाऊ.. जिल्ह्यात जयाभाऊ.. आता बार्शीत राजाभाऊ…!

June 22, 2026
पी.एस.व्ही ट्रस्ट श्राविका संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

पी.एस.व्ही ट्रस्ट श्राविका संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026
तणावमुक्तीसाठी योगाचा मंत्र; 200 पोलिसांचा सामूहिक योग
मुख्य बातमी

तणावमुक्तीसाठी योगाचा मंत्र; 200 पोलिसांचा सामूहिक योग

June 21, 2026
Next Post
मायेची ज्योत विझली… राज्यमंत्री बच्चू कडु यांच्या मातोश्री इंदिराबाई कडु यांचे निधन

मायेची ज्योत विझली… राज्यमंत्री बच्चू कडु यांच्या मातोश्री इंदिराबाई कडु यांचे निधन

ताज्या बातम्या

पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीस गती; डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे काम अंतिम टप्प्यात…

पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीस गती; डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे काम अंतिम टप्प्यात…

June 25, 2026
आषाढी वारी २०२६ निमित्त पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून ५४ विशेष रेल्वे फेऱ्या

आषाढी वारी २०२६ निमित्त पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून ५४ विशेष रेल्वे फेऱ्या

June 25, 2026
बक्षीहिप्परगे ग्रामपंचायत येथे बालाजी अमाईन्सच्यावतीने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीमधिल नविन दहन शेड व वेटिंग शेड चे लोकार्पण

बक्षीहिप्परगे ग्रामपंचायत येथे बालाजी अमाईन्सच्यावतीने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीमधिल नविन दहन शेड व वेटिंग शेड चे लोकार्पण

June 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026