• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ज्येष्ठ साहित्यिक एम.जी.भगत पंढरपुरात मदतीची याचना करताना आढळले

Yes News Marathi by Yes News Marathi
March 11, 2022
in मुख्य बातमी
0
ज्येष्ठ साहित्यिक एम.जी.भगत पंढरपुरात मदतीची याचना करताना आढळले
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : दिल्लीतील ज्येष्ठ साहित्यिक, संपादक असलेले एम. जी. भगत हे अन्न, पाणी आणि वैद्यकीय मदतीसाठी पंढरपूरमध्ये याचना करताना आढळले. ही दुर्दैवी घटना समोर आलीय. साहित्यिक एम. जी. तथा मधुकर भगत हे मूळचे वर्ध्याचे आहेत. ते दिल्लीत एनसीईआरटीत क्लास वन पदावर कार्यरत होते. त्यांनी नॅशनल कॉन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च ॲंड ट्रेनिंग या संस्थेत पुस्तक निर्मितीच्या पदावर कार्यरत होते. त्यांनी आजवर अनेक पुस्तकांची निर्मिती केली आहे. एक प्रतिभावंत साहित्यिक म्हणून त्यांची ओळख आहे. मात्र पंढरपूरमध्ये देवदर्शनासाठी आलेले भगत हे रस्त्याच्या कडेला मदतीची याचना करताना आढळून आले. ते इंग्रजीत संवाद साधत होते. मात्र त्यांचे म्हणणे कोणी ऐकून घेत नव्हते.

रॉबीनहूड आर्मीच्या एका सदस्याने एम. जी. भगत यांच्याशी संवाद साधला. त्यांना अन्न-पाणी दिले. तसेच पुढील उपचारासाठी त्यांना सोलापूरला पाठवले. भगत त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यावर सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोलापूर शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर योग्य ते उपचार आणि काळजी घेतली जाणार आहे. असे सोलापूरच्या मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी स्पष्ट केले.

भगत यांना नेमकं काय झालंय
एम. जी. भगत यांना स्मृतीभ्रंश झाल्याचेही समोर आलेय. प्रशासनाकडून त्यांच्या नातेवाईकांना संपर्क केला आहे. ते काही दिवसांत दिल्लीवरून त्यांना घेऊन जाणार असल्याची माहिती समोर येतेय. मात्र एवढ्या मोठ्या पदावरील व्यक्ती पंढरपूरमध्ये मदतीची याचना करताना आढळलेत. त्यामुळं हळहळ व्यक्त केली जातेय. ज्येष्ठ साहित्यिक मदतीची याचना करताना आढळलेत. त्यानंतर त्यांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांना स्मृतीभ्रंश झाल्याची माहिती समोर येतेय. त्यांच्या कुटुंबीयांना याबाबत कळविण्यात आले आहे.

Previous Post

‘आप’ ला पंजाब निवडणुकीच्या विजयाचा बोनस; राज्यसभेत वाढणार ताकद

Next Post

पर्यटन विशेषांक प्रकाशन व स्नेह मेळाव्यास जिल्हाधिकार्‍यांसह मान्यवरांची हजेरी

Related Posts

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!
मुख्य बातमी

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

August 18, 2026
नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप
मुख्य बातमी

नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

August 17, 2026
किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!
मुख्य बातमी

किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!

August 17, 2026
ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

August 16, 2026
अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ
मुख्य बातमी

अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ

August 16, 2026
भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…
मुख्य बातमी

भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…

August 16, 2026
Next Post
पर्यटन विशेषांक प्रकाशन व स्नेह मेळाव्यास जिल्हाधिकार्‍यांसह मान्यवरांची हजेरी

पर्यटन विशेषांक प्रकाशन व स्नेह मेळाव्यास जिल्हाधिकार्‍यांसह मान्यवरांची हजेरी

ताज्या बातम्या

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026
पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

August 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026