• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

उत्तम आहार हीच आरोग्याची गुरुकिल्ली आहे – डॉ किरण पाठक

Yes News Marathi by Yes News Marathi
March 8, 2022
in मुख्य बातमी
0
उत्तम आहार हीच आरोग्याची गुरुकिल्ली आहे – डॉ किरण पाठक
0
SHARES
0
VIEWS

प्रिसिजन कॅमशाफ्ट्स मध्ये महिला दिन उत्साहात साजरा

सोलापूर- नोकरदार महिलांसाठी उत्तम आहार हीच आरोग्याची आणि पर्यायाने यशाची गुरुकिल्ली आहे. महिलांनी आपल्या आहारवर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. आहार योग्य असेल तरच महिला स्वतःला आजारमुक्त व तणावमुक्त ठेवून काम करू शकतील, असे प्रतिपादन डॉ किरण पाठक यांनी केले.


प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लिमिटेड कंपनीमध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी डॉ. किरण पाठक बोलत होत्या. महिलांचे आरोग्य, आहार आणि वर्क – लाईफ बॅलन्स  हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.

कार्यक्रमाच्या सुरवातीस स्व. डॉ मंजिरी चितळे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.प्रिसिजन फॉउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी आपल्या प्रास्ताविकात बोलताना प्रिसिजन समूहातील अनेक उपक्रमाबद्दल माहिती दिली.भेदभाव मुक्त समाज आणि समाजा बद्दलचे आपले देणे हा वारसा व संस्कार डॉ. मंजिरी चितळे यांच्याकडून मिळाले. तेच संस्कार आज प्रिसिजन परिवाराच्या माध्यमातून आपण घेऊन जात आहोत असे त्यांनी सांगितले.

प्रिसिजन कंपनीमध्ये प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहात महिला दिन साजरा केला जातो. कंपनीतील महिला कर्मचारी आजचा दिवस सणाप्रमाणे साजरा केला जातो.
कंपनीमध्ये काम करणाऱ्या सर्व महिलांसाठी महिला दिनानिमित्त डॉ किरण पाठक यांचे व्यख्यानांनंतर सर्व महिला कर्मचाऱ्यांना डॉ किरण पाठक यांच्या हस्ते भेट वस्तू देण्यात आल्या.या कर्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा सपकाळ यांनी केले.कार्यक्रमानंतर सर्व महिलांनी कंपनीमधील हिरवळीवर फोटो सेशन केले व कार्यक्रमाची सांगता उत्साहात झाली. 

Previous Post

५० हजाराची लाच घेताना जोडभावी पेठचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रंगेहात सापडले

Next Post

सोलापूर विभागात अंतरराष्ट्रीय महिला दिन 2022 साजरा

Related Posts

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस
मुख्य बातमी

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस

August 19, 2026
आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!
मुख्य बातमी

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

August 18, 2026
नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप
मुख्य बातमी

नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

August 17, 2026
किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!
मुख्य बातमी

किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!

August 17, 2026
ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

August 16, 2026
अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ
मुख्य बातमी

अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ

August 16, 2026
Next Post
सोलापूर विभागात अंतरराष्ट्रीय महिला दिन 2022 साजरा

सोलापूर विभागात अंतरराष्ट्रीय महिला दिन 2022 साजरा

ताज्या बातम्या

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

सोलापूर जिल्ह्याला MahaSTRIDE टीम अंतर्गत 16 कोटींचे प्रोत्साहन अनुदान मंजूर

August 19, 2026
मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

August 19, 2026
सेवा भारतीच्या सामाजिक बांधिलकीतून म्हैसगाव शाळेला नूतन स्वच्छतागृहाची सुविधा

सेवा भारतीच्या सामाजिक बांधिलकीतून म्हैसगाव शाळेला नूतन स्वच्छतागृहाची सुविधा

August 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026