• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

५० हजाराची लाच घेताना जोडभावी पेठचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रंगेहात सापडले

Yes News Marathi by Yes News Marathi
March 8, 2022
in मुख्य बातमी
0
५० हजाराची लाच घेताना जोडभावी पेठचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रंगेहात सापडले
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एक लाखाची लाच मागून 50 हजार रुपये स्वीकारताना जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश श्रीकांत कुलकर्णी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या सहाय्यक पोलीस निरीक्षकाला पुणे या ठिकाणी सोलापूर विभागातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रात्री पावणे दोनच्या सुमारास ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.

प्राप्त तक्रारीनुसार तक्रारदार यांचा मेहुणा याचे विरुध्द जोडभावीपेठ पोलीस स्टेशन, सोलापूर शहर येथे गुन्हा दाखल असुन सदर दाखल गुन्हयाचा तपास यातील आरोपी लोकसेवक दिनेश श्रीकांत कुलकर्णी हे करीत आहेत. सदर गुन्हयात तक्रारदार, त्यांची पत्नी, सासु, मोठा मेहुणा, मेहुणी व तीचा नवरा (तक्रारदार यांचा साडु) असे देखील आरोपी होत असल्याबाबत सांगुन जर त्यांना आरोपी करायचे नसेल तर तक्रारदार यांच्याकडे ०१ लाख रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती ५०,०००/- रुपये स्विकारण्याचे मान्य करुन वैयक्तीक सांपत्तीक फायदा मिळवण्यासाठी गुन्हेगारी स्वरूपाचे वर्तन केले आहे.

यातील आलोसे यांना लाच मागणी केले वरुन दि. ०८/०३/२०२२ रोजी पकडण्यात आलेले आहे. यातील आरोपी लोकसेवक यांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले असुन गुन्हा दाखल मार्गदर्शन अधिकारी करण्याची कार्यवाही सुरु आहे.

Previous Post

जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदी रणजितसिंह शिंदे तर उपाध्यक्षपदी दीपक माळी यांची निवड

Next Post

उत्तम आहार हीच आरोग्याची गुरुकिल्ली आहे – डॉ किरण पाठक

Related Posts

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस
मुख्य बातमी

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस

August 19, 2026
आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!
मुख्य बातमी

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

August 18, 2026
नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप
मुख्य बातमी

नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

August 17, 2026
किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!
मुख्य बातमी

किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!

August 17, 2026
ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

August 16, 2026
अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ
मुख्य बातमी

अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ

August 16, 2026
Next Post
उत्तम आहार हीच आरोग्याची गुरुकिल्ली आहे – डॉ किरण पाठक

उत्तम आहार हीच आरोग्याची गुरुकिल्ली आहे - डॉ किरण पाठक

ताज्या बातम्या

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

सोलापूर जिल्ह्याला MahaSTRIDE टीम अंतर्गत 16 कोटींचे प्रोत्साहन अनुदान मंजूर

August 19, 2026
मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

August 19, 2026
सेवा भारतीच्या सामाजिक बांधिलकीतून म्हैसगाव शाळेला नूतन स्वच्छतागृहाची सुविधा

सेवा भारतीच्या सामाजिक बांधिलकीतून म्हैसगाव शाळेला नूतन स्वच्छतागृहाची सुविधा

August 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026