• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कक्कय्यांच्या चरित्राचा सर्वंकष अभ्यास होणे आवश्यक – सुशीलकुमार शिंदे

Yes News Marathi by Yes News Marathi
March 4, 2022
in इतर घडामोडी
0
कक्कय्यांच्या चरित्राचा सर्वंकष अभ्यास होणे आवश्यक – सुशीलकुमार शिंदे
0
SHARES
0
VIEWS

वचनरक्षक कक्कय्या पुस्तकाचे कक्केरीत उत्साहात प्रकाशन

सोलापूर- बाराव्या शतकातील ज्येष्ठ वचनकार आणि महात्मा बसवेश्वरांच्या नेतृत्वाखालील कल्याणक्रांतीनंतर वचन रक्षणासाठी बलिदान देणारे शरण डोहर कक्कय्या यांच्या चरित्राचा सर्वंकष अभ्यास होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.

‘लढवय्या लोकनेता वचनरक्षक कक्कय्या’ या पुस्तकाचे प्रकाशन कक्कय्यांचे समाधीस्थळ कक्केरी (ता. खानापूर) येथे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या उज्ज्वलाताई शिंदे यांच्या हस्ते नुकतेच झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीगुरुदेव आश्रमच्या परमपूज्य गुरूमाता नंदाताई या होत्या. बसवपीठावर ज्येष्ठ साहित्यिक ना.म.शिंदे यांच्यासह कक्कय्या मंदिर समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

‘लढवय्या लोकनेता वचनरक्षक कक्कय्या’ हे श्रेष्ठशरण डोहर कक्कय्यांच्या चरित्राची सर्वंकष मांडणी करणारे मराठीतील पहिलाच प्रयोग आहे. कक्कय्यांशी संबंधित ऐतिहासिक स्थळांना प्रत्यक्ष भेट देऊन घेण्यात आलेल्या समकालीन संदर्भातील नोंदी या पुस्तकाचे बलस्थान असल्याचे गौरवोदगार सुशीलकुमार शिंदे यांनी काढले. सोलापूरच्या सोनकवडे गुरूजी प्रतिष्ठानच्या वतीने या पुस्तकाची निर्मिती केली असून प्रगती प्रकाशनने प्रकाशित केले आहे. या पुस्तकाच्या लेखन प्रपंचामुळे लेखक चन्नवीर भद्रेश्वरमठ आणि रोहित सोनकवडे या दोघांचे सुशीलकुमार शिंदे यांनी विशेष अभिनंदन केले.

तत्पूर्वी सुशीलकुमार शिंदे यांनी शरण कक्कय्या यांची महापूजा केली. शिंदे यांची कक्कय्या मंदिरास पहिलीच भेट असल्याने समाजबांधवांच्या उत्साहाला उधाण आले होते.

या प्रसंगी सोनकवडे गुरूजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीदास सोनकवडे, प्रगती प्रकाशनचे दत्ता थोरे, संतोष पवार, सोनकवडे गुरूजी प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष राजश्री सोनकवडे, कुमार कक्कय्या पोळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष चिदानंद पोळ, उपाध्यक्ष गौतम पोळ, श्रीकांत पोळ, मनोहर नारायणकर, शांताराम शिंदे, राम गोपाळ चौगुले, नागनाथ व्हटकर, सुधाकर सोनकवडे, प्रा.डॉ.राजेंद्र सोनकवडे यांच्यासह कर्नाटक आणि महाराष्ट्रातून आलेले भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

मंत्र्यांना, अधिकाऱ्यांना बोलवा, ते आले की पैसे मिळतील : राज्यपाल कोश्यारी

Next Post

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शेन वॉर्न यांचे निधन

Related Posts

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन
इतर घडामोडी

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

August 19, 2026
अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ
इतर घडामोडी

अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

August 19, 2026
मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ
इतर घडामोडी

मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ

August 19, 2026
SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार
इतर घडामोडी

SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार

August 19, 2026
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार
इतर घडामोडी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार

August 19, 2026
पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!
इतर घडामोडी

पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!

August 19, 2026
Next Post
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शेन वॉर्न यांचे निधन

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शेन वॉर्न यांचे निधन

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

सोलापूर जिल्ह्याला MahaSTRIDE टीम अंतर्गत 16 कोटींचे प्रोत्साहन अनुदान मंजूर

August 19, 2026
मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

August 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026