• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

रशियाचा युक्रेनवर मिसाईलनं हल्ला, तिसऱ्या महायुद्धाची भीती वाढली!

Yes News Marathi by Yes News Marathi
February 24, 2022
in मुख्य बातमी
0
रशियाचा युक्रेनवर मिसाईलनं हल्ला, तिसऱ्या महायुद्धाची भीती वाढली!
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज नेटवर्क : रशिया आणि युक्रेन यांच्या संबंध आता अधिकच चिघळू लागले आहे. रशियाचा युक्रेनवर मिसाईलनं हल्ला केला असून गेल्या काही दिवसांपासून ताणला गेलेला या दोन दिशांमधील मुद्दा आता युद्धाचे ढग अधिक गडद आहे. युक्रेन हा रशियाचाच एकेकाळचा भाग होता. युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये अनेक सामाजिक, सांस्कृतिक तसंच आर्थिक संबंधही खोलवर रुजलेलेत. मात्र युक्रेनला पाश्चिमात्य देशांची लष्कर संघटना असलेल्या नेटो (NETO) मध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. हीच बाब रशियाला मान्य नसल्यानं वाद चिघळू लागला आहे. महत्त्वपूर्ण घडामोडी जागतिक स्तरावर युक्रेन आणि रशियामधील संघर्षावर घडत असून ही तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात तर नाही ना, अशी चर्चा सुरु झाली आहे.

युद्धासारखी स्थिती!

  • युक्रेनच्या अनेक शहरांत स्फोट झाला असल्याचं वृत्त हाती येत आहे. ओडेसा या ठिकाणी दोन महाशक्तिशाली स्फोट झाल्याचं सांगितलं जातंय. तर युक्रेनची राजधानी किवमध्येही दोन स्फोट झाले आहे. सीएनएननं याबाबतचं वृत्त दिलंय. क्रामटोरस्क, बर्डियास्क आणि निकोलन शहरांत स्फोट झाले असल्याचं सांगितलं जातंय.
  • युक्रेनवर मिसाईन्सनं हल्ला करण्यात आला आहे. किव, खारकीवसह चार शहरांवर मिसाईलनं हल्ला करण्यात आल्यानं परिस्थिती अधिकच चिघळत चालली आहे.
  • रशियाचे राष्ट्राध्यक्ष वाल्मादिर पुतिन यांनी युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा केली होती. त्याननंतर आता युक्रेनमध्ये मिलिट्री ऑपरेशन्स सुरु करण्यात आली असल्याचं वृत्त समोर आलं आहे. दुसरीकडे पुतिन यांनी युक्रेन सैन्याला शरण येण्याचं आवाहन केलंय.
  • संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनियो गुतारेस यांनी वाल्मादिर पुतिन यांना युद्धाची भूमिका मागे घेण्यातं आवाहन केलंय. आपल्या सैनिकांना मिलिट्री ऑपरेशन्स करण्यापासून रोखण्याचं आव्हान यूएनकडून करण्यात आलं आहे. आपल्या सैनिकांना थांबवा आणि शांती प्रस्थापित करा, असं यूएनच्या महासचिवांनी म्हटलंय.
  • रशियाला अमेरिकेनंही चेतावणी दिली आहे. युक्रेनवर हल्ला केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असं अमेरिकेनं म्हटलंय. युक्रेन आणि रशियामध्ये ताणल्या गेलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं युक्रेनची बाजू घेत रशियावर काही निर्बंध घातले होते. हे निर्बंध हा एक इशारा असल्याचं अमेरिकेनं म्हटलं होतं.
  • चिघळलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. गुरुवारपासून 30 दिवसांची आणिबाणी घोषित करण्यात आली आहे. वाल्मादिर पुतिन यांनी युद्धाची घोषणा केल्यानंतर संभाव्य धोका लक्षात घेता युक्रेननं आणिबाणी घोषित केली आहे.
  • युक्रेनमधील अनेक देशांच्या दूतावासातील नागरिकांनाही आपआपल्या देशात परतण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मॉस्को ने आपल्या युक्रेनमधील नागरिकांना आणि दूतावास यांना बाहेर काढलंय. पश्चिमेतल्या अनेक देशांनी आता रशियाविरोधात प्रतिबंध लागू करण्यात सुरु केली आहे.
Previous Post

शासकीय प्रसिद्धीसाठी आपल्या क्षमतेचा पूर्ण उपयोग करा – माहिती संचालक गणेश रामदासी

Next Post

रशिया-युक्रेनमुळे तिसऱ्या महायुद्धाचे ढग! पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाचं कारण जाणून घ्या…

Related Posts

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 
मुख्य बातमी

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर
मुख्य बातमी

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!
मुख्य बातमी

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026
दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई
मुख्य बातमी

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026
दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल
मुख्य बातमी

दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

October 17, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात
मुख्य बातमी

पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात

October 17, 2026
Next Post
रशिया-युक्रेनमुळे तिसऱ्या महायुद्धाचे ढग! पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाचं कारण जाणून घ्या…

रशिया-युक्रेनमुळे तिसऱ्या महायुद्धाचे ढग! पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाचं कारण जाणून घ्या…

ताज्या बातम्या

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026