• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

खंडणी मागितल्याप्रकरणी १ वर्षांची सक्तमजुरी आणि ३ हजार रुपये दंड – माळशिरस न्यायालयाचा निर्णय

Yes News Marathi by Yes News Marathi
February 15, 2022
in इतर घडामोडी
0
खंडणी मागितल्याप्रकरणी १ वर्षांची सक्तमजुरी आणि ३ हजार रुपये दंड – माळशिरस न्यायालयाचा निर्णय
0
SHARES
1
VIEWS

माळशिरस : दहा हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी  आरोपीस १ वर्षांची सक्तमजुरी आणि ३ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली. हा निर्णय  माळशिरस न्यायालयाने दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, डोंबाळवाडी तालुका माळशिरस येथील सहदेव कारंडे यांनी सन २००९ मध्ये नातेपुते पोलिस स्टेशनमध्ये अशी फिर्याद दिली होती की, आरोपीने फिर्यादीच्या मुलीच्या लग्नाच्या अगोदर व लग्नानंतर चार दिवसांत खंडणी म्हणून दहा हजार रुपये त्याला न दिल्यास फिर्यादी व त्यांच्या जावयाचा खून करीन अशी धमकी दिली होती. सदर प्रकरणात सरकारतर्फे एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये फिर्यादीने दिलेल्या तक्रारी प्रमाणे गुन्हा शाबित झाल्याने आरोपी श्याम धायगुडे (वय ३२) यांस माळशिरस येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी.एम. नदाफ यांनी एक वर्षांची सक्तमजुरी आणि ३ हजार रुपये दंड अशी शिक्षा दिली. सरकारतर्फे अॅडव्होकेट एम.एम. कोळेकर यांनी काम पाहिले तर आरोपीतर्फे डी.एस. अाडत हे होते. कोर्ट पैरवीमध्ये पोलीस हे.कॉ. नातेपुते पोलीस स्टेशन शिवाजी घाडगे, मुबारक तांबोळी य‍ांनी काम पाहिले.

Previous Post

अब झुकेंगे नाही.. ठोकेंगे : संजय राऊत

Next Post

‘गोल्डन सिंगर’ बप्पी लाहिरी यांचं निधन; मुंबईत घेतला अखेरचा श्वास

Related Posts

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित
इतर घडामोडी

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

October 16, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!
इतर घडामोडी

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
Next Post
‘गोल्डन सिंगर’ बप्पी लाहिरी यांचं निधन; मुंबईत घेतला अखेरचा श्वास

'गोल्डन सिंगर' बप्पी लाहिरी यांचं निधन; मुंबईत घेतला अखेरचा श्वास

ताज्या बातम्या

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026
दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026
दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026