• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, June 6, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

अखेर मोहोळच्या क्रिडा संकुलाचा प्रश्न लागला मार्गी

by Yes News Marathi
February 4, 2022
in इतर घडामोडी
0
अखेर मोहोळच्या क्रिडा संकुलाचा प्रश्न लागला मार्गी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : मोहोळ तहसील कार्यालयात तालुका क्रीडा समितीची अध्यक्ष तथा आमदा यशवंत माने यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकी दरम्यान झालेल्या सकारात्मक चर्चा अंती नगरपरिषद हद्दीतील गट नंबर ४१९ मधील ३ हेक्टर क्षेत्रामध्ये भव्य दिव्य असे सर्व सुविधा युक्त लवकरच मोहोळचे क्रिडा संकुल उभारण्यात येईल अशी माहिती आमदार यशवंत माने यांनी दिली.

यावेळी बैठकीस पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील,तहसीलदार प्रशांत बेडसे,जिल्हा क्रिडा अधिकारी नितीन तारळकर,गटविकास अधिकारी गणेश मोरे,सार्वजनिक बांधकाम चे उप अभियंता गणेश क्षीरसागर,नगरपरिषदे चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ योगेश डोके,तालुका क्रिडा अधिकारी सत्येन जाधव,पोलीस अधिकारी संतोष माने सह अन्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.

यावेळी क्रिडा संकुलाचा अनेक वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न आमदार यशवंत माने यांनी मार्गी लावल्याबद्दल भाजपचे सतीश काळे,शिवसेना काकासाहेब देशमुख,नागेश वनकळसे,राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य शिवाजी सोनवणे यांनी आभार मानले.

Previous Post

मानाचा आजोबा गणपतीचे गणेश जयंती भक्तीमय वातावरणात संपन्न

Next Post

संजय राऊत मित्र परिवाराचा १०० कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा : किरीट सोमय्या

Next Post
संजय राऊत मित्र परिवाराचा १०० कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा : किरीट सोमय्या

संजय राऊत मित्र परिवाराचा १०० कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा : किरीट सोमय्या

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group