• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

खासदार ओवेसी यांच्यावर हल्ला करणाऱ्यावर कारवाई : नगरसेवक तौफिक शेख

Yes News Marathi by Yes News Marathi
February 4, 2022
in मुख्य बातमी
0
खासदार ओवेसी यांच्यावर हल्ला करणाऱ्यावर कारवाई : नगरसेवक तौफिक शेख
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : एमआयएम पक्षाचे नगरसेवक तौफिक शेख यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले. एमआयएम खासदार व राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी या निवेदनात केली आहे.

मजलिसे इत्तेहादुल मुस्लमीन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार बॅ. असददोद्दीन ओवेसी यांच्या विरुध्द दिनांक ०३/०२/२०२२ रोजी उत्तर प्रदेशातील छजारसी टोल नाका या ठिकाणी गुंडप्रवृत्तीच्या लोकांनी त्यांच्यावर चार राऊंड फायरींग करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला व सदरच्या अमानुष हल्यात ते बॅ. असददोद्दीन ओवेसी अल्लाहच्या कृपेने सुखरुप तेथून परतले.

सदरचा हल्याचा आम्ही पूर्णपणे जाहीर निषेध करीत आहोत. संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार सदरचा खासदार यांच्या विरुध्द झालेला हल्ला हा देशविघात व देशाच्या राज्य घटनेला काळीमा फासणारा असा आहे. विघातक कृती करणाऱ्या लोकां विरुध्द लवकरात लवकर कारवाई झाली तरच संविधान वाचेल. एमआयएमचे खासदार व राष्ट्रीय अध्यक्ष बॅ. असदोद्दीन ओवेसी यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ला करणाऱ्या विरुध्द कडक कायदेशीर कारवाई करावी,”

Previous Post

श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळातर्फे गणेश जयंती भक्तिभावात साजरा….

Next Post

सोमवारपासून जिल्ह्यातील शाळा होणार सुरू

Related Posts

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!
मुख्य बातमी

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

August 20, 2026
सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!
मुख्य बातमी

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स
मुख्य बातमी

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस
मुख्य बातमी

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस

August 19, 2026
आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!
मुख्य बातमी

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

August 18, 2026
नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप
मुख्य बातमी

नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

August 17, 2026
Next Post
सोमवारपासून जिल्ह्यातील शाळा होणार सुरू

सोमवारपासून जिल्ह्यातील शाळा होणार सुरू

ताज्या बातम्या

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

August 20, 2026
सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

August 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026