• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मुंबईत 7 नोव्हेंबर रोजी देशव्यापी लिंगायत धर्म महामोर्चा धडकणार

Yes News Marathi by Yes News Marathi
February 3, 2022
in मुख्य बातमी
0
मुंबईत 7 नोव्हेंबर रोजी देशव्यापी लिंगायत धर्म महामोर्चा धडकणार
0
SHARES
0
VIEWS

पिंपरी चिंचवड येथे लिंगायत समन्वय समितीच्या राज्यव्यापी बैठकीत निर्णय

येस न्युज मराठी नेटवर्क ; लिंगायत धर्माची संविधानिक मान्यता रद्द झाल्याने लिंगायत धर्म बांधवांना धार्मिक अल्पसंख्याकांच्या कोणत्याही सवलती आणि हक्क मिळत नाहीत. त्यामुळे लिंगायत धर्माला संविधानिक मिळण्यासाठी आणि राज्यस्तरावर अल्पसंख्याक दर्जा मिळावा या मागणीसाठी सोमवार , दि.07 ऑक्टोंबर 2022 रोजी मुबंईत केंद्र व महाराष्ट्र सरकारच्या विरोधात येथे राज्यव्यापी लिंगायत धर्म महामोर्चा होणार आहे. अशी घोषणा *अखिल भारतीय लिंगायत समन्वय राष्ट्रीय समन्वयक अविनाश भोसीकर यांनी केली आहे.

पिंपरी चिंचवड येथील भोसरी परिसरातील शिवयोगी भवन येथे पार पडलेल्या बैठकीत सर्व संघटनांच्या उपस्थित निर्णय घेण्यात आला.

प्रारंभी महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवाजी छत्रपती महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून बैठकीस सुरुवात झाली. या बैठकीस लिंगायत समन्वय समितीचे राज्य समन्वयक विजयकुमार हत्तुरे सोलापूर, वीरेंद्र मंगलगिरी औरंगाबाद, प्रा. राजेश विभुते, प्रा. सुनील हेंगणे,प्रा.उद्धव तवडे, जि. प. सदस्य महेश पाटील लातूर, महाराष्ट्र वीरशैव सभेचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब होनराव पुणे, लिंगायत धर्म महासभा प्रदेशाध्यक्ष बी. एस. पाटील, प्रदेश सचिव देशिंगे कोल्हापूर, जागतिक लिंगायत महासभेचे संतोष फताटे मुंबई, बसव प्रतिष्ठान पुणे चे संजय इंडे, संतोष माळ शेट्टी, रवी खुबा, शिवयोगी भवनचे शिवयोगी ढवळेश्वर पिंपरी चिंचवड,नांदेड बसव ब्रिगेडचे आनंद कर्णे, सचिन पेठकर, बसव ब्रिगेड आंबेजोगाई चे विनोद पोखरकर, ज्येष्ठ विधिज्ञ बी. आर. हंद्राळे, राष्ट्रीय बसव दल पुण्याचे सतीशकुमार पाटील, मल्लिकार्जुन तगारे आदी विविध संघटनेचे मान्यवर उपस्थित होते.

लिंगायत समाजाच्या प्रमुख मागण्या 1) लिंगायत धर्माच्या संविधानिक मान्यतेसाठीची राज्य सरकारने केंद्र सरकारकडे त्वरित शिफारस करावी, 2) राज्यातील लिंगायत धर्मियांना, धार्मिक अल्पसंख्याकांचा दर्जा जाहीर करावा, 3)बेरोजगार युवकांच्या उन्नतीसाठी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, 4) मंगळवेढा येथील मंजूर असलेल्या महात्मा बसवण्णांच्या राष्ट्रीय स्मारकाचे काम त्वरित सुरु करावे, * अश्या विविध मागण्यांसाठी लिंगायत महामोर्चा निघणार आहे. मोर्चा यशस्वी करण्यासाठी राज्यभरात लवकरच प्रत्येक जिल्ह्यात विविध संघटना, संस्था, मठ, मंदिरे, समाजबांधवांची बैठक घेणार असल्याची माहिती राज्य समन्वयक विजयकुमार हत्तुरे यांनी सांगितले. अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आनंद कर्णे तर आभार प्रदर्शन वीरेंद्र मंगलगिरी यांनी मानले

Previous Post

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी अर्धा तास अधिक वेळ

Next Post

किर्तनकार बंडातात्या कराडकर यांना अटक होणार? दारु आणि महिला नेत्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य

Related Posts

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!
मुख्य बातमी

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

August 20, 2026
सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!
मुख्य बातमी

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स
मुख्य बातमी

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस
मुख्य बातमी

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस

August 19, 2026
आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!
मुख्य बातमी

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

August 18, 2026
नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप
मुख्य बातमी

नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

August 17, 2026
Next Post
किर्तनकार बंडातात्या कराडकर यांना अटक होणार? दारु आणि महिला नेत्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य

किर्तनकार बंडातात्या कराडकर यांना अटक होणार? दारु आणि महिला नेत्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य

ताज्या बातम्या

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

August 20, 2026
सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

August 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026