• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मोटारसायकल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास विजापूर नाका डी.बी पथकाने केले जेरबंद

Yes News Marathi by Yes News Marathi
January 11, 2022
in मुख्य बातमी
0
मोटारसायकल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास विजापूर नाका डी.बी पथकाने केले जेरबंद
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : शहरातील विविध परिसरातून मोटरसायकली चोरणाऱ्या एका अट्टल चोरट्यास विजापूर नाका गुन्हे प्रकटीकरण पथकाने गजाआड करून त्याच्याकडून चोरीतील सात मोटारसायकली असा ऐकूण ३ लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

नितीन उर्फ निखील मारुती कांबळे वय 32 राहणार आदित्य नगर विजापूर रोड सोलापूर असं मोटरसायकली चोरीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराच नाव आहे. यातील सराईत गुन्हेगार हा शहरातील विविध पोलीस ठाणे हद्दीतील गर्दीच्या ठिकाणावरून मोटर सायकल्या चोरी करून काही दिवसासाठी मोटरसायकल अज्ञात स्थळी लपवत असत त्यानंतर त्या मोटर सायकल कमी किमतीत विकत असल्याची माहिती विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण हानपुढे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

Previous Post

देशाला पुढे नेण्यासाठी मातृभूमीबाबत कर्तव्याची जाणीव हवी : राज्यपाल

Next Post

आता VIVO नाही, टाटा IPL, आयपीएल संदर्भात झाला महत्त्वाचा निर्णय

Related Posts

“पुणे-सोलापूर महामार्गावर काळाचा घाला : ट्रक-कारच्या धडकेत धोत्रीच्या दोन जिवलग मित्रांचा जागीच अंत, गावावर शोककळा”
मुख्य बातमी

“पुणे-सोलापूर महामार्गावर काळाचा घाला : ट्रक-कारच्या धडकेत धोत्रीच्या दोन जिवलग मित्रांचा जागीच अंत, गावावर शोककळा”

May 12, 2026
TOP 25 । प्राणी संग्रहालयासह सोलापुरातील रस्त्यांचे कोट्यावधी रुपयाचे प्रस्ताव मनपा बोर्डासमोर..!
मुख्य बातमी

TOP 25 । प्राणी संग्रहालयासह सोलापुरातील रस्त्यांचे कोट्यावधी रुपयाचे प्रस्ताव मनपा बोर्डासमोर..!

May 12, 2026
सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन
मुख्य बातमी

सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

May 12, 2026
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

May 11, 2026
TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?
मुख्य बातमी

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्हा नियोजन समितीची 22 मे रोजी होणार बैठक, सदस्य निवडीबाबत अनिश्चितता
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्हा नियोजन समितीची 22 मे रोजी होणार बैठक, सदस्य निवडीबाबत अनिश्चितता

May 9, 2026
Next Post
आता VIVO नाही, टाटा IPL, आयपीएल संदर्भात झाला महत्त्वाचा निर्णय

आता VIVO नाही, टाटा IPL, आयपीएल संदर्भात झाला महत्त्वाचा निर्णय

ताज्या बातम्या

“पुणे-सोलापूर महामार्गावर काळाचा घाला : ट्रक-कारच्या धडकेत धोत्रीच्या दोन जिवलग मित्रांचा जागीच अंत, गावावर शोककळा”

“पुणे-सोलापूर महामार्गावर काळाचा घाला : ट्रक-कारच्या धडकेत धोत्रीच्या दोन जिवलग मित्रांचा जागीच अंत, गावावर शोककळा”

May 12, 2026
TOP 25 । प्राणी संग्रहालयासह सोलापुरातील रस्त्यांचे कोट्यावधी रुपयाचे प्रस्ताव मनपा बोर्डासमोर..!

TOP 25 । प्राणी संग्रहालयासह सोलापुरातील रस्त्यांचे कोट्यावधी रुपयाचे प्रस्ताव मनपा बोर्डासमोर..!

May 12, 2026
सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

May 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दीनदयाल अंत्योदय योजना: गरीबांना स्वावलंबी बनवण्याची एक महत्त्वाची योजना

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026