• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

श्री साई कम्प्युटर संघ शरदचंद्र चषकाचा विजेता

Yes News Marathi by Yes News Marathi
January 3, 2022
in इतर घडामोडी
0
श्री साई कम्प्युटर संघ शरदचंद्र चषकाचा विजेता
0
SHARES
1
VIEWS

भाई छन्नूसिंग चंदेले मुक्त विद्यापीठातर्फे क्रिकेट स्पर्धेचे पारितोषिक वितरण

सोलापूर : अत्यंत अतीतटीच्या झालेल्या क्रिकेट सामन्यात श्री साई कम्प्युटर संघाने विजेतेपद पटकावले. विशाखा महिला लोकसंचालित साधन केंद्र संचलित स्वातंत्र्यसेनानी भाई छन्नूसिंग चंदेले मुक्त विद्यापीठातर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शरदचंद्र चषकाचे पारितोषिक वितरण जवाहर नगर येथे करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर आणि नगरसेवक महेश कोठे होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे,
सोलापूर शहर समन्वयक शेखर माने,शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, शहर सरचिटणीस खलील शेख, महिला आघाडी सोलापूर निरीक्षक दिपाली पांढरे, सुधीर खरटमल, संयोजक माजी महापौर नलिनी चंदेले, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, माजी उपमहापौर पद्माकर काळे, राजन जाधव, नगरसेवक आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी, माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक किशोर माळी, महिला कार्याध्यक्षा लता ढेरे, अल्पसंख्यांक महासचिव फारुख मटके, पर्यावरण विभागाचे अध्यक्ष सोमनाथ शिंदे, गफूर शेख, ए. एम. शेख, मनीषा पाटील, शहर मध्य विधानसभा अध्यक्ष शशिकला कसपटे, नंदा कांगरे, प्रतिभा मोटे, प्रिया पवार, सुरेखा साबळे, चेतन नराल, शहर उपाध्यक्ष रियाज मोमिन, दत्तात्रय बडगंची, जुबेर इनामदार आदी उपस्थित होते.

या स्पर्धेत विजयी झालेल्या श्री साई कम्प्युटर संघांना २५ हजार रूपयांचा चषक आणि २१ हजार रुपयांचा धनादेश तर उपविजेता ठरलेल्या आर आर संघास चषक आणि १५ हजार रुपयांचा धनादेश तर तृतीय पारितोषिक मिळवलेल्या महाराज क्रिकेट संघास आणि ११ हजार रुपयांचा धनादेश पारितोषिक म्हणून देण्यात आला. तसेच उत्कृष्ट फलंदाज म्हणून मोहन हिबारे, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून रितेश पवार,दिकोंडा तर सामनावीर म्हणून जुबेर मुल्ला यांना गौरविण्यात आले. तसेच १५० खेळाडूंना टी शर्ट देण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे म्हणाले, सोलापूरच्या खेळाडूंनी आपण निवडलेल्या क्रीडा प्रकारात प्राविण्य मिळवून सोलापूरचे नाव पर्यायाने देशाचे नाव जागतिक पातळीवर ती उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत. खेळामध्ये विजय पराजय होत राहील. परंतु आपल्यातील खिलाडूवृत्ती कमी होता कामा नये, असेही श्री. साठे यावेळी म्हणाले. माजी महापौर आणि संयोजिका नलिनी चंदेले म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या विकासवादी नेतृत्वाखाली सर्वजण कार्यरत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस ते विचार घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहिले पाहिजे, असेही माजी महापौर म्हणाल्या.

माजी महापौर नलिनी चंदेले यांनी प्रास्ताविक केले. शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले.

यावेळी पक्षाचे शहर सरचिटणीस ज्योतिबा गुंड, अल्पसंख्यांक कार्याध्यक्ष सरफराज शेख, करुणा ठाकुर, सुरेखा सुरवसे, प्रवीण वाडे अश्विनी जाधव, प्रिया दिक्षित – भोंडवे, अश्विनी कुलकर्णी, स्वाती ढेकळे, भाग्‍यश्री भट, हेमलता जाधव, प्रियंवदा पवार, योगेश दोडमनी, जावेद शिकलकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दत्तात्रय बडगंची, चेतन नराल यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या तीन परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक जाहीर

Next Post

नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीनवर आज हायकोर्टात सुनावणी

Related Posts

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित
इतर घडामोडी

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

October 16, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!
इतर घडामोडी

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
Next Post
नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीनवर आज हायकोर्टात सुनावणी

नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीनवर आज हायकोर्टात सुनावणी

ताज्या बातम्या

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!

October 18, 2026
एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026