• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, June 6, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

फताटेवाडी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरा

by Yes News Marathi
January 3, 2022
in इतर घडामोडी
0
फताटेवाडी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : महिला आर्थिक विकास महामंडळ सोलापूर व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या माध्यमातून फताटेवाडी जिल्हा परिषद शाळा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त कापडी पिशवी चे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन महिला आर्थिक विकास महामंडळ चे जिल्हा समन्वय अधिकारी सोमनाथ लामगुंडे सर व सरपंच हरीशचंद्र राठोड यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषद शाळा केंद्र प्रमुख नागनाथ स्वामी यांनी विध्यार्थी यांना मार्गदर्शन केले, याप्रसंगी माविम चे सनियंत्रण अधिकारी संतोष पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद कस्तुरे सर यांनी केले. या प्रसंगी शिक्षिका रूकसना शेख, शकीला तांबोळी व बचत गटातील महिला सदस्य, शाळेचे विध्यर्थी उपस्थित होते.

Previous Post

गोकुळ शुगरच्या कार्यकारी संचालकपदी कपिल शिंदे

Next Post

MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या तीन परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक जाहीर

Next Post
MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या तीन परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक जाहीर

MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या तीन परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक जाहीर

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group