• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शाहीर अमर शेख नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त रांगोळी, संगीत खुर्ची स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Yes News Marathi by Yes News Marathi
December 26, 2021
in इतर घडामोडी
0
शाहीर अमर शेख नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त रांगोळी, संगीत खुर्ची स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – शाहीर अमर शेख नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूरचे सभासद व त्यांचे पाल्य रांगोळी व संगीत खुर्ची स्पर्धेत सहभागी झाले. कोरोना वर मात करा.मुली वाचवा,हॅपी ख्रिसमस, पतसंस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष चिरायू हो,पर्यावरण संरक्षण अशा आशयाचे संदेश देणारे उत्कृष्ट रांगोळी काढले. श्रमिकांच्या कुटुंबातील मुलांच्या कलागुणांना वाव देणारे स्तुत्य उपक्रम संस्थेच्या माध्यमातून घेतल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक व संस्थापक उपाध्यक्ष महमद हनिफ सातखेड यांनी दिली.

शनिवारी सांयकाळी 4 वाजता दत्त नगर शिवमहेश्वरी मंदीर प्रांगणात पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त रांगोळी व संगीत खुर्ची स्पर्धा पतसंस्थेच्या संचालिका माजी नगरसेविका नसीमा ,शेवंता देशमुख,सुनंदा बल्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.यावेळी संस्थेचे संस्थापक सचिव कुरमय्या म्हेत्रे यांनी या स्पर्धेचे उद्घाटन केले.कवयित्री वृत्तनिवेदीका रेणुका बुधारम यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले.

यावेळी प्रजा नाट्य मंडळ कलापथक अध्यक्ष शाहीर प्रशांत म्याकल,अरुण सामल,चंद्रकांत मंजुळकर यांनी शाहीर अमर शेख यांच्या स्मृतीला अभिवादन करत शाहीर अमर शेख यांची लोकगीते व क्रांतिकारी गीते सादर केले. या स्पर्धेचे समन्वय व व्यस्थापन संस्थेच्या व्यवस्थापिक ज्योती म्याकल व मल्लेशम कारमपुरी यांनी केले. भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाचे जिल्हा सचिव अनिल वासम यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

Previous Post

अपहरण केलेल्या डॉ. कुलकर्णी यांची 2 लाख 75 हजारची रक्कम सोलापूर पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार केली परत

Next Post

मंगळवेढा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचे काम सुरू

Related Posts

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!
इतर घडामोडी

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

August 20, 2026
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन
इतर घडामोडी

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

August 19, 2026
अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ
इतर घडामोडी

अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

August 19, 2026
मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ
इतर घडामोडी

मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ

August 19, 2026
SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार
इतर घडामोडी

SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार

August 19, 2026
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार
इतर घडामोडी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार

August 19, 2026
Next Post
मंगळवेढा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचे काम सुरू

मंगळवेढा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचे काम सुरू

ताज्या बातम्या

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

August 20, 2026
सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

August 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026