• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अपहरण केलेल्या डॉ. कुलकर्णी यांची 2 लाख 75 हजारची रक्कम सोलापूर पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार केली परत

Yes News Marathi by Yes News Marathi
December 26, 2021
in इतर घडामोडी
0
अपहरण केलेल्या डॉ. कुलकर्णी यांची 2 लाख 75 हजारची रक्कम सोलापूर पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार केली परत
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : 21.09.2021 रोजी डॉ. अनिल व्यंकटेश कुलकर्णी (रा.वडाळा ता.उत्तर सोलापूर जि. सोलापूर) हे त्याचे वडाळा येथील रूग्णालय व पेट्रोल पंपाचे कामकाज संपवुन वडाळा येथुन बीबीदारफळ मार्गे सोलापूर कडे येत असताना रात्रौ 20.30 वा.सुमारास कोंडी गावाचे रस्त्याचे दरम्यान एम.आय.डी. सी.च्या जवळ असलेल्या क्रॉस रोडवर ग्रे रंगाच्या इनोव्हा गाडी मधुन आलेल्या अनोळखी 5 इसमांनी त्याची इनोव्हा कार डॉ.अनिल कुलकर्णी यांच्या वेराना गाडीस आडवी लावुन त्यांना वेराना गाडीचे बाहेर काढुन त्यांना गावंठी बंदुकीचा धाक दाखवुन कोयता, काठी व हॉकी स्टीकने मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन त्यांना जबरदस्तीने इनोव्हा गाडीत बसुन त्याचेकडे 1 कोट रूपये खंडणीची मागणी करून त्यांना मोहोळ, टेंभुर्णी, इंदापुर, फलटण-जेजुरी मार्गे वारजे माळवाडी पुणे येथे नेऊन त्या दरम्यान त्याचेकडील पेट्रोल पंपाची जमा असलेली 5 लाख 70 हजार 420 रूपये रोख रक्कम व त्याचे खिशातील 18 हजार रूपये रोख रक्कम अशी एकूण 5 लाख 88 हजार 420 रूपये रोख रक्कम जबदरस्तीने काढुन त्याना वारजे मळेवाडी पुणे येथे ढकलुन दिले होते म्हणुन वगैरे मजुकराच्या फिर्यादी वरून सोलापूर तालुका, पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    सदर गुन्हयाचा तपास सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील कार्यरत असलेले सहायक पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर यांचेकडे सोपविण्यात आला होता. त्यांनी व त्याचे सोबत असलेल्या पोलीस अंमलदार व स्थानिक गुन्हे शाखे कडील सपोनि/मांजरे व त्याचे सोबत असलेल्या पोलीस अंमलदार यांनी गुन्हयातील अनोळखी 7 इसमाचा शोध घेतला होता. त्या 7 अनोळखी इसमाना सपोनि नेताजी बंडगर यांनी गुन्हयाचे तपासकामी अटक करून त्याचेकडुन गुन्हयात फिर्यादी याचेकडुन जबरदस्तीने काढुन घेतलेल्या रक्कमेपैकी 2 लाख 75 हजार रूपये रोख रक्कम हस्तगत केली आहे. 

     गुन्हयातील आरोपी मजुकर याचेकडुन हस्तगत करण्यात आलेली 2 लाख 75 हजार रूपये रोख रक्कम मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, सोलापूर यांचे आदेशान्वये गुन्हयातील फिर्यादी डॉ.अनिल व्यंकटेश कुलकर्णी यांना दिनांक 23.12.2021 रोजी सुर्पुद केली आहे.

    सदरची कामगिरी तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, हिंमत जाधव, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर उपविभाग सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका,पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी अरूण फुगे याचे नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर, सपोफौ/विवेक सांजेकर, पोना/ श्रीराम आदलिंग, श्रीशैल माळी, पोकॉ/अशोक खवतोडे व विवेक नरळे यांनी बजावली आहे. 
Previous Post

महिला पोलिस कॉन्स्टेबलने केले अजित पवारांचे सारथ्य

Next Post

शाहीर अमर शेख नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त रांगोळी, संगीत खुर्ची स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Related Posts

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!
इतर घडामोडी

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

August 20, 2026
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन
इतर घडामोडी

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

August 19, 2026
अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ
इतर घडामोडी

अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

August 19, 2026
मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ
इतर घडामोडी

मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ

August 19, 2026
SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार
इतर घडामोडी

SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार

August 19, 2026
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार
इतर घडामोडी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार

August 19, 2026
Next Post
शाहीर अमर शेख नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त रांगोळी, संगीत खुर्ची स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

शाहीर अमर शेख नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त रांगोळी, संगीत खुर्ची स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

August 20, 2026
लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

August 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026