• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मंगळवेढा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचे काम सुरू

Yes News Marathi by Yes News Marathi
December 26, 2021
in इतर घडामोडी
0
मंगळवेढा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचे काम सुरू
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : मंगळवेढा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा उभारणीचे काम छत्रपती बहुउद्देशीय संस्थाने सुरू केले आहे. पुतळ्याचे कामकाज सुरू असल्याने पंढरपूर-मंगळवेढ्याचे युवा नेते अभिजीत पाटील यांनी ५ लाख १ हजार रू. बहुउद्देशीय संस्थेला देऊन खारीचा वाटा उचलला आहे.

मंगळवेढा हि संताची, ऐतिहासिक भूमी म्हणून ओळखली जाते, खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव मंगळवेढा नगरीत होते. महाराजांचे आचार-विचार जनमानसात व येणाऱ्या पिढीसमोर रूजून ऊर्जेचा स्रोत सतत डोळ्यासमोर राहावे. शिवजन्मोत्सव समितीने सह्याची मोहीम राबवत त्यास मंगळवेढेकरांनी उत्सुद प्रतिसाद दिल्याबद्दल त्याचं मनापासून आभार अभिजीत पाटील यांनी मानले.

यावेळी मंगळवेढा नगराध्यक्ष सोमनाथ माळी, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, नगरसेवक अजित जगताप, सभापती प्रवीण खवतोडे, राहूल सवंजी, सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष माऊली कौंडभैरी, धाराशिव साखर कारखान्याचे संचालक अभिजीत कदम, अशोक डोरले, संभाजी घुले, अनिल मुदकूल आदी उपस्थित होते

Previous Post

शाहीर अमर शेख नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त रांगोळी, संगीत खुर्ची स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

कारंब्याच्या सरपंच कौशल्या सुतार यांना आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान

Related Posts

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क
इतर घडामोडी

वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

May 8, 2026
वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी
इतर घडामोडी

वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी

May 7, 2026
Next Post
कारंब्याच्या सरपंच कौशल्या सुतार यांना आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान

कारंब्याच्या सरपंच कौशल्या सुतार यांना आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान

ताज्या बातम्या

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026
तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

May 11, 2026
पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दीनदयाल अंत्योदय योजना: गरीबांना स्वावलंबी बनवण्याची एक महत्त्वाची योजना

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • TOP 25 । जिकडे तिकडे खड्डेच खड्डे.. प्रिमिक्स नाही…ठेकेदार काम करेनात…

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026