• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

प्रणिती सुशीलकुमार शिंदे नाव असणाऱ्यांना मिळेल सोन्याची नथ

Yes News Marathi by Yes News Marathi
December 8, 2021
in मुख्य बातमी
0
प्रणिती सुशीलकुमार शिंदे नाव असणाऱ्यांना मिळेल सोन्याची नथ
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर । प्रणिती सुशीलकुमार शिंदे असे नाव असणाऱ्या युवती व महिलांना सोन्याची नथ आणि फक्त नाव प्रणिती आहे अशांना पैठणी दिली जाणार आहे. हा कार्यक्रम सोलापूर शहरच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ९ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता मौलाली चौक येथील प्रणिती उद्यानात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती यशदा युवती फाउंडेशनच्या संस्थापिका तथा नगरसेविका फिरदोस पटेल यांनी दिली.

हा कार्यक्रम आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आला आहे. असे नाव असणाऱ्या युवती, महिलांचा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी प्रणिती सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती नाव असणाऱ्या महिला व युवतींनी नावाचा पुरावा म्हणून आधारकार्ड आणि रेशनकार्ड सोबत आणावे, असे नगरसेविका फिरदोस पटेल यांनी आवाहन केले आहे. सहभाग घेण्यासाठी शौकत पठाण ९८२२२७०२२२ या आणि नगरसेविका फिरदोस पटेल यांच्या ९५६११११११० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे २ वर्षासाठी तडीपार

Next Post

तामिळनाडूत लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, बिपीन रावतही जखमी?

Related Posts

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स
मुख्य बातमी

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस
मुख्य बातमी

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस

August 19, 2026
आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!
मुख्य बातमी

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

August 18, 2026
नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप
मुख्य बातमी

नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

August 17, 2026
किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!
मुख्य बातमी

किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!

August 17, 2026
ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

August 16, 2026
Next Post
तामिळनाडूत लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, बिपीन रावतही जखमी?

तामिळनाडूत लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, बिपीन रावतही जखमी?

ताज्या बातम्या

मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

August 20, 2026
लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

August 20, 2026
भाजपची सोलापुरात पश्चिम महाराष्ट्र विभागीय संघटनात्मक बैठक सुरु

भाजपची सोलापुरात पश्चिम महाराष्ट्र विभागीय संघटनात्मक बैठक सुरु

August 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026