• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर इलेक्ट्रॉनिक डीलर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी ईश्वर मालू ,सचिवपदी आनंद येमुल

Yes News Marathi by Yes News Marathi
December 6, 2021
in इतर घडामोडी
0
सोलापूर इलेक्ट्रॉनिक डीलर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी ईश्वर मालू ,सचिवपदी आनंद येमुल
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – येथील सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन  च्या वर्ष २०२१-२३ कालावधीकरिता अध्यक्षपदी  ईश्वर मालू तर सचिवपदी आनंद येमूल यांची फेरनिवड करण्यात आली. शंनीवार  दिनांक ४ डिसेंबर रोजी अक्कलकोट रोडवरील चव्हाण सभागृह येथे झालेल्या वार्षिक सभेत मुख्य निवडणूक अधिकारी जितेंद्र राठी यांनी  हि निवड बिनविरोध झाली असल्याचे जाहीर केले. निवडणूक अधिकारी म्हणून केतन शाह,  शिवप्रकाश चव्हाण , दीपक मुनोत यांनी काम पाहिले .

प्रारंभी सचिव आनंद येमूल यांनी  वार्षिक  अहवाल सादर केला तर खजिनदार भूषण भुतडा यांनी हिशोब सादर केला. उपाध्यक्ष सुरजरतन धूत यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सर्व माजी अध्यक्षांचा विशेष गौरव करण्यात आला. त्यामध्ये केतन शाह,  दिलीप राऊत,  सतीश मालू, आनंदराज दोषी, जितेंद्र राठी , दीपक मुनोत, शिवप्रकाश चव्हाण,.समीर गांधी, विपीन कुलकर्णी,  कौशिक शाह व खुशाल देढिया यांचा समावेश होता.  कार्यालयीन कामकाज पाहणारे रमेश कुलकर्णी यांचा ही याप्रसंगी सत्कार करण्यात आला.

या प्रसांगी नूतन अध्यक्ष ईश्वर मालू यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सभांसदांचे  सर्वांचे आभार मानत संघटनेस अधिक बळकट करण्याचे आवाहन केले. वर्ष २०२१-२३ करीता निवड करण्यात आलेले पदाधिकारी पुढीलप्रमाणे – अध्यक्ष – ईश्वर मालू, उपाध्यक्ष – डॉ. सुरजरतन धूत, सचिव – आनंद येमूल,  खजिनदार – भूषण भुतडा . सह सचिव – , माजी अध्यक्ष – खुशाल  देढिया ,संचालक सर्वश्री – सुयोग  कालाणी , हरीश कुकरेजा, सुनील भांजे, गिरीश मुंदडा, विजय टेके व नंद अहुजा. सभेच्या शेवटी  सहसचिव सूर्यकांत कुलकर्णी  यांनी  आभार मानले 

Previous Post

मुंबई कसोटीत भारताचा 372 धावानी शानदार विजय

Next Post

माकप कडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Related Posts

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!
इतर घडामोडी

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

August 20, 2026
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन
इतर घडामोडी

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

August 19, 2026
अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ
इतर घडामोडी

अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

August 19, 2026
मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ
इतर घडामोडी

मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ

August 19, 2026
SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार
इतर घडामोडी

SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार

August 19, 2026
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार
इतर घडामोडी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार

August 19, 2026
Next Post
माकप कडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

माकप कडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

ताज्या बातम्या

मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

August 20, 2026
लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

August 20, 2026
भाजपची सोलापुरात पश्चिम महाराष्ट्र विभागीय संघटनात्मक बैठक सुरु

भाजपची सोलापुरात पश्चिम महाराष्ट्र विभागीय संघटनात्मक बैठक सुरु

August 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026