• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पोलीस आयुक्तालयाच्या नवी वेबसाईटचे पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्या हस्ते उद्घाटन

Yes News Marathi by Yes News Marathi
November 24, 2021
in इतर घडामोडी
0
पोलीस आयुक्तालयाच्या नवी वेबसाईटचे पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्या हस्ते उद्घाटन
0
SHARES
1
VIEWS
पोलिस आयुक्तालयाची वेबसाइट आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडली

सोलापूर । शहर पोलिस आयुक्तालय संकेतस्थळ (वेबसाइट) नव्या तंत्रज्ञानाशी जोडले आहे. ती डेस्कटॉप, लॅपटॉप आणि मोबाइलवर पाहता येईल. शहर व संपूर्ण महाराष्ट्रात ऑनलाइन पद्धतीने पोलिस पोर्टलला भेट देऊन कुठेही तक्रार करता येणार आहे. या संकेतस्थळाचा शुभारंभ पोलिस आयुक्त हरीष बैजल यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आला. आयुक्तालयाची वेबसाइट यापूर्वी कार्यान्वित होती. पण, आत्ता पुन्हा नव्याने अपडेट करण्यात आले आहे (www.solapurcity.gov.in) या ठिकाणी माहिती मिळेल.

या उपक्रमासाठी यांची मदत
पोलिस आयुक्त हरीष बैजल, उपायुक्त बापू बांगर, निरीक्षक संजय साळुंखे, सुनील दोरगे, फौजदार बायस, हवालदार देवपुत्र मरेड्डी, इब्राहिम शेख, वसीम शेख, दीपक जाधव, अर्जुन गायकवाड, ड्रीम केअर डेव्हलपर्सचे विवेक मेंगजी व त्यांचे सहकारी.

संकेतस्थळावर पोलिस ठाणे व शाखांची मिळेल माहिती

इंग्रजी व मराठी भाषा, सिटीजन पोर्टल लिंक सोलापूर शहर वेबसाइटला भेट दिल्यावर शहर व संपूर्ण महाराष्ट्रात ऑनलाइन तक्रार करू शकता, वृत्तपत्रांसाठी माहिती उपलब्ध, अधिकारी यांचे फोन नंबर, ठाण्याची माहिती, बीट मार्शल माहिती, वेबसाइट समाज माध्यमाशी कनेक्ट; सोशल मीडियावर कनेक्ट होईल, आपले सरकार ॲप डाऊनलोड व ओपन लिंक आहे, गुगल मॅपवरून पोलिस ठाण्याची माहिती, पोलिस ठाणे व शाखांची माहिती, ॲडमीन पॅनेल, दैनंदिन माहिती मिळेल, वेबसाइट युजर फ्रेंडली वापरण्यास सोपी, वाहतूक शाखा संबंधित नियम व दंडाबाबत माहिती, महिला व नागरिक यांच्या सुरक्षाविषयी जनजागृती व सुरक्षा उपायांची माहिती, सायबर सुरक्षाबाबत माहिती, संकेतस्थळावर राज्यातील इतर पोलिस आयुक्तालय व वरिष्ठ कार्यालयाची लिंक, नागरिकांना विविध उपक्रमांची माहिती, पोलिस कामकाजाबाबत टेंडर निघाल्यास निविदा डाऊनलोड करता येणार आहे.

Previous Post

सोलापुरात टँकरचा अपघात, गोडेतेल पळवण्यासाठी नागरिक रस्त्यावर

Next Post

वादग्रस्त कृषी कायदे अखेर रद्द, कॅबिनेट बैठकीत मंजूरी, 29 नोव्हेंबरला विधेयक सादर होणार

Related Posts

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन
इतर घडामोडी

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

August 19, 2026
अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ
इतर घडामोडी

अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

August 19, 2026
मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ
इतर घडामोडी

मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ

August 19, 2026
SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार
इतर घडामोडी

SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार

August 19, 2026
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार
इतर घडामोडी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार

August 19, 2026
पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!
इतर घडामोडी

पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!

August 19, 2026
Next Post
वादग्रस्त कृषी कायदे अखेर रद्द, कॅबिनेट बैठकीत मंजूरी, 29 नोव्हेंबरला विधेयक सादर होणार

वादग्रस्त कृषी कायदे अखेर रद्द, कॅबिनेट बैठकीत मंजूरी, 29 नोव्हेंबरला विधेयक सादर होणार

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

सोलापूर जिल्ह्याला MahaSTRIDE टीम अंतर्गत 16 कोटींचे प्रोत्साहन अनुदान मंजूर

August 19, 2026
मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

August 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026