• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत जनजागृती करून लसीकरण मोहिमेला अधिक गती द्यावी – पालकमंत्री दत्तात्रय भरणे

Yes News Marathi by Yes News Marathi
October 22, 2021
in मुख्य बातमी
0
नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत जनजागृती करून लसीकरण मोहिमेला अधिक गती द्यावी  – पालकमंत्री दत्तात्रय भरणे
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर, दि. 22 (जिमाका) :- जिल्ह्यात कोरोनाच्या प्रतिबंधासाठी लसीकरण मोहीम राबवली जात असून आज पर्यंत 27 लाख 75 हजार नागरिकांचे लसीकरण झालेले असले तरी जिल्ह्यातील एक ही नागरिक लसीकरणापासून वंचित राहणार नाही यासाठी प्रशासनाने जनजागृती मोहीम राबवून लसीकरणाला मोठ्या प्रमाणात गती द्यावी, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम, मृद व जलसंधारण, वने व सामान्य प्रशासन राज्यमंत्री तथा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

              जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री भरणे मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.

  पालकमंत्री भरणे पुढे म्हणाले की, लसीकरण मोहिमेला अधिक गती देण्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नियोजन करावे. दीपावली मध्ये घरोघरी जाऊन नागरिकांचे प्रबोधन करावे व या काळात विशेष लसीकरण मोहीम राबवून प्रत्येक नागरिकाला लस द्यावी, असे त्यांनी सूचित केले.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे परंतु धोका आणखी संपलेला नाही. कोरोनाचे पूर्णपणे उच्चाटन होईपर्यंत नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे व प्रशासन राबवत असलेल्या लसीकरण मोहिमेला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन पालकमंत्री भरणे यांनी केले. तसेच लसीकरणासाठी आवश्यक असलेल्या सिरिंज ची उपलब्धता स्थानिक पातळीवर करून घ्यावी, असे ही त्यांनी सुचित केले.

    जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी युवा स्वास्थ्य अभियान दिनांक 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2021 या कालावधीत राबविण्यात येणार असून यात 100% महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनीही लसीकरणासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.  तर आरोग्य विभागाच्या वतीने  कोरोनाच्या अनुषंगाने माहिती बैठकीत सादर केली.

लसीकरण –

  जिल्ह्याच्या शहरी, ग्रामीण व महापालिका क्षेत्रात कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 21 लाख 34 हजार 31 इतकी असून दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 6 लाख 41 हजार 666 इतकी आहे. तर आज अखेरपर्यंत 27 लाख 75 हजार 697 नागरिकांचे लसीकरण झालेले आहे.

100% लसीकरण झालेली गावे 71

  जिल्ह्यात लसीकरण मोहिमेची सुरुवात झाल्यापासून आजपर्यंत 71 गावातील संपूर्ण नागरिकांचे लसीकरण झाल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. यामध्ये अक्कलकोट 10, बार्शी 22, माढा 23, माळशिरस 01, उत्तर सोलापूर 05, दक्षिण सोलापूर 10 या प्रकारे तालुकानिहाय गावांचा समावेश आहे.
Previous Post

सभागृहात नगरसेवक कडाडले, स्मार्ट सिटी कंपनी बरखास्त करा

Next Post

अनाथांना बिचारेपण न येऊ देण्याची जबाबदारी समाजाची – रेणूताई गावस्कर

Related Posts

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स
मुख्य बातमी

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस
मुख्य बातमी

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस

August 19, 2026
आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!
मुख्य बातमी

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

August 18, 2026
नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप
मुख्य बातमी

नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

August 17, 2026
किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!
मुख्य बातमी

किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!

August 17, 2026
ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

August 16, 2026
Next Post
अनाथांना बिचारेपण न येऊ देण्याची जबाबदारी समाजाची – रेणूताई गावस्कर

अनाथांना बिचारेपण न येऊ देण्याची जबाबदारी समाजाची - रेणूताई गावस्कर

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

सोलापूर जिल्ह्याला MahaSTRIDE टीम अंतर्गत 16 कोटींचे प्रोत्साहन अनुदान मंजूर

August 19, 2026
मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

August 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026