• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बाळे येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन

Yes News Marathi by Yes News Marathi
October 22, 2021
in मुख्य बातमी
0
बाळे येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरात विविध विकास कामे राबविली जात आहेत. पुढील काळात विकासकामातूनच सोलापूरची राज्यात वेगळी ओळख निर्माण करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम, मृद व जलसंधारण, वने व सामान्य प्रशासन राज्यमंत्री तथा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. बाळे येथे प्रभाग क्रमांक पाच अंतर्गत विविध विकासकामांचे उद्घाटन पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, नगरसेवक आनंद चंदनशिवे, भरत जाधव, गणेश पुजारी, किशोर पाटील, संतोष पवार, व अन्य मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री भरणे पुढे म्हणाले की, सोलापूर शहरात विविध विकास कामे राबवून सोलापूर शहर स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी प्रयत्न करूया. येथे विविध विकास कामांची प्रभावी अंमलबजावणी करून एक आदर्श शहर अशी सोलापूरची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच शहराच्या विकास कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक पाच मध्ये विविध विकास कामे झालेली आहेत व पुढील काळात ही अशीच कामे सुरू राहतील, असे पालकमंत्री भरणे यांनी सांगून या भागाच्या विकासासाठी आवश्यक तेवढा निधी दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी करून प्रभाग क्रमांक पाचमध्ये केलेल्या विकासकामांची माहिती दिली. तसेच पुढील काळात या भागाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी देण्याची मागणी त्यांनी पालकमंत्री यांच्याकडे केली. प्रारंभी पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक पाच मधील नागरी आरोग्य केंद्र नूतनीकरण इमारतीचे लोकार्पण फित कापून करण्यात आले. त्यानंतर श्री खंडोबा मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर पथदिवे बसविणे, खंडोबा मार्ग रस्त्याचे काम करणे, नंदी कट्ट्याचे जीर्णोध्दार व पाटील गल्ली परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन टाकण्याच्या कामाचे उद्घाटन श्री.भरणे यांच्या हस्ते करण्यात आले.

Previous Post

उत्तर पंचायत समिती सभापती भडकुंबे यांच्या विरोधात ठराव मंजूर होताच प्रचंड राडा

Next Post

कार्तिक वारी पूर्ववत करण्यासाठी अखिल भाविक वारकरी मंडळाची मागणी

Related Posts

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स
मुख्य बातमी

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस
मुख्य बातमी

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस

August 19, 2026
आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!
मुख्य बातमी

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

August 18, 2026
नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप
मुख्य बातमी

नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

August 17, 2026
किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!
मुख्य बातमी

किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!

August 17, 2026
ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

August 16, 2026
Next Post
कार्तिक वारी पूर्ववत करण्यासाठी अखिल भाविक वारकरी मंडळाची मागणी

कार्तिक वारी पूर्ववत करण्यासाठी अखिल भाविक वारकरी मंडळाची मागणी

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

सोलापूर जिल्ह्याला MahaSTRIDE टीम अंतर्गत 16 कोटींचे प्रोत्साहन अनुदान मंजूर

August 19, 2026
मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

August 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026