• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

श्रीकृष्णाकडून बहुजन समाजाला न्याय

Yes News Marathi by Yes News Marathi
October 19, 2021
in इतर घडामोडी
0
श्रीकृष्णाकडून बहुजन समाजाला न्याय
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर: श्रीकृष्णाबद्दल चमत्कारिक गोष्टी सांगून आपण त्यांच्यावर अन्याय केला आहे. तत्कालीन सामाजिक परिस्थितीनुसार कृष्णाने महिलांना गौरवाचे स्थान देण्याबरोबरच चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या विरोधात ठामपणे उभे राहून बहुजन समाजाला त्यांनी न्याय देण्याचे महान कार्य केले आहे, असे प्रतिपादन डॉ.गिरीश जाखोटिया यांनी केले. शनिवारी, डॉ. फडकुले सभागृहात सोलापूर जिल्हा माहेश्वरी सभेच्यावतीने आयोजित ‘कृष्ण कोण होता?’ या विषयावरील व्याख्यानात डॉ. जाखोटिया बोलत होते. प्रास्ताविक माहेश्वरी सभेचे जिल्हाध्यक्ष जवाहर जाजू यांनी केले. .

यावेळी महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे, माहेश्वरी सभेचे पश्चिम महाराष्ट्र मंत्री चंद्रकांत तापडिया यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. जाखोटिया म्हणाले,

किशोरवयात कृष्ण गोकूळ वासियांना समजावून सांगतो की, इंद्राची पूजा बंद करा, इंद्र पाऊस पाडत नाही. पाऊस पाडण्याची प्रक्रिया ही नैसर्गिक असते. यादव समाजाचा पूर्वज यदू जो राजा ययातीचा पुत्र होता. ययातीचे वडील राजा नहष ज्यांचा नागवंशीय संदर्भ आपणास बहुजनांकडे घेऊन जातो. बहुजनांमधील स्त्री गौरवाची महान परंपरा कृष्ण पुढे चालवतो. याच कारणासाठी त्यांनी अर्जुन आणि पांडवाच्या माध्यमातून भीष्माविरुध्द लढा दिला. कुरुवंशातील चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या प्रथांविरुध्द कृष्ण दंड थोपटून उभा राहतो. बहुजनांची निरागसता जपण्यासाठी कृष्णाने प्रत्येक अन्यायी व्यवस्थेला नामोहरम करण्याचे कार्य केले आहे. आजच्या युवकांनी श्रीकृष्णाच्या जीवनातील चमत्कारिक गोष्टीला महत्त्व न देता त्यातील मतितार्थ समजून घेतला पाहिजे, असेही जाखोटिया म्हणाले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरणकुमार राठी यांनी केले. तर आभार मधुसूदन कालाणी यांनी मानले.

Previous Post

राज्यातील सर्व उपाहारगृहे, हॉटेल्स रात्री 12 वाजेपर्यंत तर सर्व प्रकारची दुकाने रात्री 11 वाजेपर्यंत सुरू

Next Post

उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाने २२ जणांचा मृत्यू

Related Posts

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित
इतर घडामोडी

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

October 16, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!
इतर घडामोडी

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
Next Post
उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाने २२ जणांचा मृत्यू

उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाने २२ जणांचा मृत्यू

ताज्या बातम्या

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!

October 18, 2026
एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026