• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, July 26, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

RCB स्पर्धेबाहेर पडल्यानंतर मॅक्सवेल भडकला; ट्विटरवरून व्यक्त केला संताप!

by Yes News Marathi
October 12, 2021
in मुख्य बातमी
0
RCB स्पर्धेबाहेर पडल्यानंतर मॅक्सवेल भडकला; ट्विटरवरून व्यक्त केला संताप!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलचा इंडियन प्रीमियर लीग २०२१ मधील जबरदस्त प्रवास संपुष्टात आला. कोलकाता नाइट रायडर्सने (केकेआर) शारजाह येथे एलिमिनेटरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा ४ गडी राखून पराभव केला. मॅक्सवेल या सामन्यात मोठी खेळी खेळू शकला नाही. गोलंदाजीत त्याने २५ दिल्या. दुसरीकडे, केकेआरच्या सुनील नरिनने गोलंदाजी आणि फलंदाजीत कमाल केली.

सामन्यानंतर, लोकांनी सोशल मीडियावर आरसीबी आणि त्याच्या खेळाडूंबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. कप्तान म्हणून शेवटचा सामना खेळलेल्या विराट कोहलीसाठीही अनेक शुभेच्छापर संदेश व्हायरल झाले. यासोबतच ट्विटरवर RoyalFixerChallengers आणि haarcb हे शब्दही ट्रेंड झाले.

सामन्याच्या काही तासांनंतर, मॅक्सवेलने त्यांच्या समर्थनाबद्दल चाहत्यांचे आभार मानले, परंतु अपमानास्पद ट्रोल्सवर देखील हल्ला चढवला. मॅक्सवेलने ट्विटरवर लिहिले, ”आरसीबीचा विलक्षण हंगाम, दुर्दैवाने, आम्ही जिथे असायला हवे होते त्यापासून थोडे दूर आहो. सोशल मीडियावर वाहणारा कचरा घृणास्पद आहे! आम्ही मानव आहोत जे दररोज आपले सर्वोत्तम देत आहेत. गैरवर्तन पसरवण्याऐवजी, एक सभ्य व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करा. खऱ्या चाहत्यांचे आभार, ज्यांनी त्या खेळाडूंसाठी प्रेम आणि आपले सर्वस्व दिले! दुर्दैवाने तेथे काही वाईट लोक आहेत, जे सोशल मीडियाला एक भयानक ठिकाण बनवतात. हे अस्वीकार्य आहे !!!! कृपया त्यांच्यासारखे होऊ नका !!!”

Previous Post

स्टाईलमंत्रा घेऊन येत आहे सोलापूरच्या शक्तिगाथा । भाग ६ । आजच्या शक्ति दुर्गा – डॉ.निहारिका रघोजी पिलगुलवालवार

Next Post

मोदी सरकार जीएसटी वाढवणार

Next Post
मोदी सरकार जीएसटी वाढवणार

मोदी सरकार जीएसटी वाढवणार

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group