सोलापूर : बी. बी. दारफळ गावातील कै. शिवाजी रामा बारसकर यांचे आज दुपारी साडे बारा वाजता निधन झाले आहे. आज दुपारी तीन वाजता त्यांच्या पार्थिवावर बारस्कर वस्ती येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अरुण बारसकर यांचे ते वडील होत.