• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

१७ कोटीचा भ्रष्टाचार करणाऱ्या विठ्ठल सहकारीच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल करा : अभिजीत पाटील

Yes News Marathi by Yes News Marathi
September 27, 2021
in मुख्य बातमी
0
१७ कोटीचा भ्रष्टाचार करणाऱ्या विठ्ठल सहकारीच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल करा : अभिजीत पाटील
0
SHARES
0
VIEWS

मगरवाडी : पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा राजवाडा म्हणून ओळख असलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्राच्या संचालक मंडळाने २०२०-२१ च्या गळीत हंगामात १७ कोटीचा भ्रष्टाचार केला असून त्यांचावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी अभिजित पाटील यांनी केले आहे. 30 सप्टेंबर रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

2020-21 च्या गळीत हंगामात 3 लाख 3 हजार 547 टन ऊसाचे गाळप होऊन 2 लाख 67 हजार 225 पोती साखर तयार झाली. या साखरेची किंमत 82 कोटी 83 लाख 97 हजार 500 रुपये मिळाले. याची एफ आर पी 62 कोटी 22 लाख 71 हजार 350 रुपये शेतकऱ्यांची देणी होतात. मात्र यातील 30 ते 35 कोटी एफ आर पी थकली आहे.तर मोलेसेल पासून 18 कोटी 40 लाख 72 हजार 500 रुपये उत्पन्न झाले.तर वीज निर्मिती मधून 9 कोटी 84 लाख 34 हजार 440 रुपये मिळले. असे एकूण 111 कोटी 9 लाख 4 हजार 440 रुपये एकूण उत्पन्न मिळाले. तर ऊस बिल , तोडणी वाहतूक, कामगार पगार असे एकूण 93 लाख 95 हजार 76 हजार 900 रुपये देणी लागत आहेत. तरी कारखान्याकडे 17 कोटी 13 लाख 27 हजार 540 रुपये शिल्लक राहतात. ही रक्कम कुठे गेली ? असा खडा सवाल पाटील यांनी विचारलाय.तसेच 2018-19 , 2019-20 आणि 2020-21 या तीन वर्षांत कोणकोणत्या बँकांकडून कर्ज घेतले आणि त्याचा विनियोग कुठं केला याची माहिती त्यांनी विचारली आहे. तसेच 2019- 20 आणि 2020-21 या अहवालानुसार कोणकोणत्या संचालक , त्याचे नातेवाईक यांच्याकडे किती कर्ज आहे याची माहिती द्यावी.

३० सप्टेंबर रोजी होणाऱ्या ऑनलाइन सर्वसाधारण सभेत आपल्याला हे मुद्दे मांडताना अडचणी निर्माण केल्या जातील , बोलू दिले जाणार नाही अशी शंका त्यांनी व्यक्त केलीय.अभिजीत पाटलांच्या या आरोपांमुळे आता विठ्ठलच्या वार्षिक सर्वसाधारण सभेकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Previous Post

अरुण बारस्कर यांच्या वडिलांचे निधन..

Next Post

साेलापूरचे शिक्षणाधिकारी संजय राठोड यांची सांगलीला बदली,किरण लोहार यांनी स्वीकारला पदभार

Related Posts

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!
मुख्य बातमी

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

August 18, 2026
नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप
मुख्य बातमी

नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

August 17, 2026
किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!
मुख्य बातमी

किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!

August 17, 2026
ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

August 16, 2026
अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ
मुख्य बातमी

अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ

August 16, 2026
भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…
मुख्य बातमी

भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…

August 16, 2026
Next Post
साेलापूरचे शिक्षणाधिकारी संजय राठोड यांची सांगलीला बदली,किरण लोहार यांनी स्वीकारला पदभार

साेलापूरचे शिक्षणाधिकारी संजय राठोड यांची सांगलीला बदली,किरण लोहार यांनी स्वीकारला पदभार

ताज्या बातम्या

SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार

SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार

August 19, 2026
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार

August 19, 2026
पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!

पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!

August 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026