स्टाईल मंत्राच्या सोनल पांचाळ, शेप अँड शाइनच्या संपदा हिरेमठ, स्टायलिशयस ब्युटी पार्लर च्या सोनिया राजपूत यांनी गुरुवारी सायंकाळी Yes न्यूज मराठीच्या गणरायाची पूजा केली. यावेळी संपादक शिवाजी सुरवसे यांनी या तीनही महिलांचे फुलाचे झाड आणि yes न्यूज मराठीचा विशेषांक देऊन स्वागत केले. यावेळी सुरज सिंह राजपूत येस न्यूज मराठी चे शिवाजी सुरवसे विजय आवटे शिवानंद जाधव अनिकेत पाटील उपस्थित होते