• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आजी, माजी आणि भावी…! मुख्यमंत्री ठाकरेंच्या विधानावरून तर्क-वितर्कांना उधाण!

Yes News Marathi by Yes News Marathi
September 17, 2021
in मुख्य बातमी
0
आजी, माजी आणि भावी…! मुख्यमंत्री ठाकरेंच्या विधानावरून तर्क-वितर्कांना उधाण!
0
SHARES
2
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या निमित्ताने आज औरंगाबादमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील या कार्यक्रमांना उपस्थित आहेत. आज औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या एका विधानावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागली आहे. भविष्यात शिवसेना आणि भाजपा एकत्र येणार असल्याची चर्चा यावरून सुरू झाली आहे. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार रावसाहेब दानवे आणि केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड हे देखील उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच केलेल्या विधानामुळे तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.

मुख्यमंत्र्यांचा रोख दानवे, कराडांच्या दिशेने?
मुख्यमंत्र्यांनी भाषणाची सुरुवात करताना व्यासपीठावरच्या उपस्थित मान्यवरांना संबोधताना आजी-माजी सहकाऱ्यांचा उल्लेख केला. मात्र, यावेळी मागे बघून त्यांनी भावी सहकारी म्हणून देखील संदर्भ दिला. त्यामुळे नेमका मुख्यमंत्र्यांचा रोख कुणाकडे आहे? याविषयी चर्चा सुरू झाली. “व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी-माझी आणि एकत्र आले तर भावी सहकारी”, असा उल्लेख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. त्यामुळे त्यावरून वेगवेगळे तर्क काढले जात आहेत.

Previous Post

सोलापुरातील ‘या’ तीन स्मार्ट वुमेन्स कडून गणरायाची पूजा

Next Post

बांधकाम व्यवसायिक राजेंद्र शहा आणि आर्किटेक्ट केदार बिराजदार यांनी केली येस न्यूज मराठीच्या गणरायाची पूजा

Related Posts

ऊस दराचा तिढा सुटला… शेतकरी संघटनेने केला जल्लोष..3450 ची FRP..
मुख्य बातमी

ऊस दराचा तिढा सुटला… शेतकरी संघटनेने केला जल्लोष..3450 ची FRP..

November 22, 2026
राज्य सहकारी बँकेकडून साखरेचा मूल्यांकन दर ४,२०० रुपये प्रतिक्विंटल ; साखर कारखानदारांना मोठा दिलासा
मुख्य बातमी

राज्य सहकारी बँकेकडून साखरेचा मूल्यांकन दर ४,२०० रुपये प्रतिक्विंटल ; साखर कारखानदारांना मोठा दिलासा

November 22, 2026
स्वाभिमानीच्या आंदोलनाचा परिणाम; विठ्ठलराव शिंदे कारखान्याकडून ३४५० रुपये ऊसदर जाहीर!
मुख्य बातमी

स्वाभिमानीच्या आंदोलनाचा परिणाम; विठ्ठलराव शिंदे कारखान्याकडून ३४५० रुपये ऊसदर जाहीर!

November 22, 2026
रसिकांना घडले हिंदी चित्रपट गीतांतील मृदुल सौंदर्यशास्त्राचे दर्शन
मुख्य बातमी

रसिकांना घडले हिंदी चित्रपट गीतांतील मृदुल सौंदर्यशास्त्राचे दर्शन

November 22, 2026
पंढरपूरचा ऊस चालला परराज्यात ; प्रतिटन ३७०० रुपये दराने मिळणार बिल; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
मुख्य बातमी

पंढरपूरचा ऊस चालला परराज्यात ; प्रतिटन ३७०० रुपये दराने मिळणार बिल; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

November 21, 2026
झेडपी 85 कोटींच्या निधीवरून भाजपा – शिंदेसेना संघर्ष, सभात्याग..टोकाची भूमिका
मुख्य बातमी

झेडपी 85 कोटींच्या निधीवरून भाजपा – शिंदेसेना संघर्ष, सभात्याग..टोकाची भूमिका

November 21, 2026
Next Post
बांधकाम व्यवसायिक राजेंद्र शहा आणि आर्किटेक्ट केदार बिराजदार यांनी केली येस न्यूज मराठीच्या गणरायाची पूजा

बांधकाम व्यवसायिक राजेंद्र शहा आणि आर्किटेक्ट केदार बिराजदार यांनी केली येस न्यूज मराठीच्या गणरायाची पूजा

ताज्या बातम्या

ऊस दराचा तिढा सुटला… शेतकरी संघटनेने केला जल्लोष..3450 ची FRP..

ऊस दराचा तिढा सुटला… शेतकरी संघटनेने केला जल्लोष..3450 ची FRP..

November 22, 2026
राज्य सहकारी बँकेकडून साखरेचा मूल्यांकन दर ४,२०० रुपये प्रतिक्विंटल ; साखर कारखानदारांना मोठा दिलासा

राज्य सहकारी बँकेकडून साखरेचा मूल्यांकन दर ४,२०० रुपये प्रतिक्विंटल ; साखर कारखानदारांना मोठा दिलासा

November 22, 2026
स्वाभिमानीच्या आंदोलनाचा परिणाम; विठ्ठलराव शिंदे कारखान्याकडून ३४५० रुपये ऊसदर जाहीर!

स्वाभिमानीच्या आंदोलनाचा परिणाम; विठ्ठलराव शिंदे कारखान्याकडून ३४५० रुपये ऊसदर जाहीर!

November 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026