• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अक्षय कुमार सुरु करणार ‘राम सेतु’चं नवे शेड्युल !

Yes News Marathi by Yes News Marathi
September 6, 2021
in इतर घडामोडी
0
अक्षय कुमार सुरु करणार ‘राम सेतु’चं नवे शेड्युल  !
0
SHARES
0
VIEWS

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमारकडे सध्या अनेक मनोरंजक प्रकल्प आहेत. ‘राम सेतु’ हा त्याच्या अनेक चित्रपटांपैकी एक आहे, ज्याची अक्षय कुमारचे चाहते वाट पाहत आहेत. ‘राम सेतु’ हा चित्रपट अक्षय कुमारसाठी खूप खास आहे.
चित्रपटाशी निगडित आपला एक लूक शेअर करत अक्षयने लिहिले होते की, ‘माझ्यासाठी सर्वात खास चित्रपट बनवण्याचा प्रवास लवकरच सुरू होत आहे. मी चित्रपटात पुरातत्वशास्त्रज्ञाची भूमिका साकारत आहे. माझ्या या लूकवर आपले विचार ऐकायला मला आवडतील…हे माझ्यासाठी नेहमीच महत्त्वाचे आहे.’या नव्या लूकमध्ये अक्षय कुमार लांब केसांमध्ये दिसला होता, त्याने डोळ्यांवर चष्मा आणि गळ्यात स्कार्फ परिधान केला होता. अक्षयने या लूकचा फोटो शेअर करताच चाहत्यांनी त्यांचे खूप कौतुक केले. अक्षयची ही नवी खास शैली त्याच्या चाहत्यांना खूप आवडली आहे.

आजकाल अक्षय लंडनमध्ये रकुल प्रीत सिंहसोबत त्याच्या अद्याप नाव न ठरलेल्या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. तो लवकरच भारतात परतणार आहे आणि त्याच्या आगामी ‘राम सेतू’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अक्षय ऑक्टोबरमध्ये ‘राम सेतु’ चित्रपटाचे शूटिंग सुरू करेल आणि या वर्षी डिसेंबरपर्यंत चित्रपट पूर्ण करेल. अक्षयने मार्चमध्ये अयोध्येत या चित्रपटाचा मुहूर्त केला होता. यानंतर, त्याला मुंबईत चित्रपटाचे एक लांब शेड्यूल शूट करायचे होते, परंतु लॉकडाऊनमुळे ते शूटिंग पुढे ढकलण्यात आले. अहवालांनुसार, चित्रपटाचा काही भाग श्रीलंकेत शूट केला जाणार होता, परंतु चित्रपट निर्मात्यांनी आता आपली योजना बदलली आहे.
केरळमधील चित्रीकरण रद्द
त्याच वेळी, केरळमध्ये ‘राम सेतु’ चित्रपटाचे चित्रीकरण करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला होता, परंतु हे राज्य कोरोनाचे हॉटस्पॉट बनल्याने, चित्रपटाच्या निर्मात्यांनी आता चित्रपटाचा एक मोठा भाग गुजरातमध्ये शूट करण्याचा निर्णय घेतला आहे. अक्षय कुमार व्यतिरिक्त नुसरत भरूचा आणि जॅकलिन फर्नांडिस देखील या चित्रपटात दिसणार आहेत.अभिषेक शर्मा ‘राम सेतु’ दिग्दर्शित करत आहेत. तसे, ‘राम सेतु’ व्यतिरिक्त, अक्षय कुमारच्या हातात अनेक चित्रपट आहेत. त्याने यापूर्वी ‘पृथ्वीराज’, ‘रक्षाबंधन’ आणि ‘अतरंगी रे’साठी चित्रीकरण केले आहे. याशिवाय त्याच्याकडे ‘बच्चन पांडे’ आणि ‘सूर्यवंशी’ सारखे अनेक चित्रपट आहेत.

Previous Post

बेधुंद झाल्यावर लावली पैज …नंतर ताजिकिस्तानात धावले चारशे किलोमीटर…

Next Post

बिग बॉस ‘ओटीटी’मध्ये निक्की तांबोळीची हजेरी

Related Posts

मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ
इतर घडामोडी

मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ

August 19, 2026
SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार
इतर घडामोडी

SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार

August 19, 2026
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार
इतर घडामोडी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार

August 19, 2026
पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!
इतर घडामोडी

पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!

August 19, 2026
सोलापूर जिल्ह्यात ऊस शेती संकटात; उत्पादन निम्म्याहून अधिक घटण्याची शक्यता
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यात ऊस शेती संकटात; उत्पादन निम्म्याहून अधिक घटण्याची शक्यता

August 19, 2026
फोटोतील बदलाची ताकद लोकांच्या स्मरणात राहते : महापौर विनायक कोंड्याल
इतर घडामोडी

फोटोतील बदलाची ताकद लोकांच्या स्मरणात राहते : महापौर विनायक कोंड्याल

August 19, 2026
Next Post
बिग बॉस ‘ओटीटी’मध्ये निक्की तांबोळीची हजेरी

बिग बॉस 'ओटीटी’मध्ये निक्की तांबोळीची हजेरी

ताज्या बातम्या

मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ

मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ

August 19, 2026
SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार

SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार

August 19, 2026
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार

August 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026