• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

एसपीएमच्या विद्यार्थिनींची केपीआयटी मल्टिनॅशनल सॉफ्टवेअर कंपनीत निवड

Yes News Marathi by Yes News Marathi
September 5, 2021
in इतर घडामोडी
0
एसपीएमच्या विद्यार्थिनींची केपीआयटी  मल्टिनॅशनल सॉफ्टवेअर कंपनीत निवड
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : कुमठे येथील एसपीएम पॉलिटेक्निकमधील तृतीय वर्ष कम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थिनी पूजा कोरे,  अश्विनी भंडारी आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील  श्रद्धा सुगुर यांची कॅम्पस प्लेसमेंटद्वारे केपीआयटी टेक्नोलॉजीज लिमिटेड, पुणे येथील मल्टिनॅशनल सॉफ्टवेअर कंपनीत निवड झाली आहे.

 आत्तापर्यंत या कंपनीत आयटी ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांची निवड करण्यात येत होती. आता पॉलिटेक्निकचे विद्याथर्हही निवडले जात आहेत. यंदाच्या वर्षी मोजक्याच विद्यार्थ्यांची या कंपनीत निवड झालेली आहे. त्यामध्ये एसपीएम पॉलिटेक्निकमधील सा तीन विद्यार्थिनींचा समावेश आहे. सध्या लॉकडाऊनचा काळ असल्यामुळे या कंपनीची मुलाखत ऑनलाइन मायक्रोसॉफ्ट टीम ऍपद्वारे झाली होती. त्यामध्ये या विद्यार्थिनींनी यश मिळवले. यशस्वी विद्यार्थिनींचा आणि त्यांच्या पालकांचा कॉलेजमध्ये मुख विश्वस्त जयकुमार माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. निवडीबद्दल या  विद्यार्थिनींचे तसेच त्यांचे मार्गर्दशक शिक्षक प्रा. बसवराज स्वामी, प्रा. प्रसाद गायकवाड व प्रा. अनंत चौधरी यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी आ. दिलीप माने, प्रमुख विश्वस्त जयकुमार माने, विश्वस्त स्वाती माने व प्राचार्या रोहिणी चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे. या सत्कार कार्यक्रमाला  मुख्य विश्‍वस्त जयकुमार माने, विश्‍वस्त स्वाती माने, प्रा. रोहिणी चव्हाण, मॅकेनिकल विभाग प्रमुख प्रा. ज्ञानेश्‍वर शिंदे, इलेक्ट्रॉनिक्स विभाग प्रमुख प्रा. प्रकाश मेळगे, कॉम्प्युटर विभाग प्रमुख प्रा. अमृता रूईकर, जनरल सायन्स विभाग प्रमुख प्रा. गिरीजा दिक्षित, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफीसर प्रा. बसवराज स्वामी, प्रा. अनंत चौधरी, प्रा. सोमनाथ थळंगे, प्रा. प्रसाद गायकवाड यांच्यासह विद्यार्थिंनींचे पालक रूपा सुगुरू, प्रकाश कोरे, संतोष भंडारे आदी उपस्थित होते.

ग्रामीण भागातील मुलींचे यश कौतुकास्पदः माने
 कंपनीत निवड झालेल्या तिन्ही मुली ग्रामीण भागातील आणि साध्या कुटुंबातील आहेत. त्यांचे मिळवलेले यश उल्लेखनिय आहे. त्यांची चिकाटी एसपीएमधील शिक्षकांचे परिश्रम यामुळे हे साध्य झाले आहे, असे मुख्य विश्‍वस्त जयकुमार माने यांनी सांगितले.

Previous Post

गणेशोत्सवाची ठरली नियमावली! पुजेसाठी 50 जणांनाच परवानगी

Next Post

बेधुंद झाल्यावर लावली पैज …नंतर ताजिकिस्तानात धावले चारशे किलोमीटर…

Related Posts

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क
इतर घडामोडी

वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

May 8, 2026
वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी
इतर घडामोडी

वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी

May 7, 2026
Next Post
बेधुंद झाल्यावर लावली पैज …नंतर ताजिकिस्तानात धावले          चारशे किलोमीटर…

बेधुंद झाल्यावर लावली पैज ...नंतर ताजिकिस्तानात धावले चारशे किलोमीटर...

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

May 11, 2026
TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026
तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

May 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दीनदयाल अंत्योदय योजना: गरीबांना स्वावलंबी बनवण्याची एक महत्त्वाची योजना

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026