बॉलिवूड चित्रपटांची प्रसिद्ध ‘आयटम गर्ल’ असलेल्या अभिनेत्री मलायका अरोराचे लाखो चाहते आहेत. या वयातही तिच्या फिटनेसनं चाहत्यांना वेड लावलं आहे. नुकतंच तिनं तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत, या फोटोंमध्ये ती मेटॅलिक ड्रेसमध्ये दिसत आहे. तिच्या या फोटोंमधील तिचा अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

मलायका अरोरा या फोटोमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे. हे फोटो सोशल मीडियावर धुमकूळ घालत आहेत. मलायका अरोराचे हे हॉट फोटो तिच्या चाहत्यांच्या खूप पसंतीस उतरत आहेत.या फोटोंमध्ये तिने डिप नेक ड्रेस कॅरी केला आहे. हा ड्रेस तिच्यावर खूप सुंदर दिसत आहे.सध्या ती अर्जुन कपूरसोबतच्या तिच्या नात्यामुळे चर्चेत आहे. ती या नात्याचा खूप आनंद घेत आहे.तिचा हा अंदाज फार कूल आहे. हे फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत.