• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्ह्यात कुपोषण मुक्ती व मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी पोषण महिना उपक्रम राबवणार : सीईओ स्वामी

Yes News Marathi by Yes News Marathi
August 24, 2021
in इतर घडामोडी
0
जिल्ह्यात कुपोषण मुक्ती व मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी पोषण महिना उपक्रम राबवणार : सीईओ स्वामी
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज पोषण आहार महिन्याचे आयोजन करण्याबाबत चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते यावेळी सीईओ स्वामी चर्चासत्रात बोलत होते. कुपोषण निर्मूलनासाठी सप्ताह अथवा पंधरवडाचे आयोजन करण्याऐवजी संपूर्ण महिनाभर कालबध्द कार्यक्रम राबवून सोलापूर जिल्हा कुपोषण मुक्त करण्यासाठी कार्यक्रमाची रुपरेषा ठरविण्यासाठी हे चर्चासत्र आयोजित केलेले आहे. सर्वप्रथम कुपोषणाबाबत लोकांचे असलेले गैरसमज आपणास दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे.

या चर्चासत्रास महिला व बालकल्याण कार्यक्रम अधिकारी जावेद शेख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता गोरख शेलार, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ अनिरुद्ध पिंपळे, उपकार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा सुनील कटकधोंड, सर्व तालूक्यातील बालविकास अधिकारी व अंगणवाडी पर्यवेक्षिका उपस्थित होते.

पुढे बोलताना सीईओ स्वामी यांनी पोषण आहार महिना दशसुत्रींवर आधारीत असल्याचे सांगितले.
मुलांमधील कुपोषण निर्मूलनाचा दशसूत्री कार्यक्रम हा पुढील प्रमाणे असेल.
1- गरोदर माता व महिलांचे कोविड-19 तसेच नियमित लसीकरण पूर्ण करून घेणे.
2- जलकृती दिवस- यामध्ये जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांना नळजोडणी करून घेणे जेणेकरून मुलांना स्वच्छ पाणी पिण्यास मिळेल.
3- संवाद गरोदर मातेंशी- यामध्ये गरोदर व स्तनदा माता यांना प्राथमिक आरोग्य केंद्र व केंद्राचे ठिकाणी बोलावून व कोणाचे सर्व नियम पाळून आर बी एस के वैद्यकीय अधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांनी त्यांच्याशी वार्तालाप करणे.
4- गृहभेटी- यामध्ये लाभार्थ्यांच्या घरी अंगणवाडी सेविका व आरोग्य कर्मचारी भेट देऊन कुटुंबांशी संवाद साधतील.
5- सॅम/मॅम बालक शोध मोहीम
6- शाळापूर्व शिक्षण दिवस- यामध्ये अंगणवाडी मधील मुलांना शाळापूर्व शिक्षण देणेचा समावेश असेल.
7- कुपोषित बालकांच्या पालकांशी संवाद दिवस- यामध्ये पालकांमध्ये उपोषणा संदर्भात असलेले गैरसमज दूर करणे, कुपोषण हे फक्त गरीब कुटुंबातील मुलांनाच होते हा चुकीचा समज दूर करून मुलांच्या पोषणा बाबत वैद्यकीय अधिकारी पालकांना मार्गदर्शन करतील.
8- वेबिनार दिवस- यामध्ये बीट निहाय मुलांचे पोषण, बालमृत्यू, योग्य रीतीने स्तनपान याबाबत पालक व स्तनदा /गरोदर मातांचे वेबिनार द्वारे मार्गदर्शन करणे.
9- गावनिहाय स्तनदा मातांचे मार्गदर्शन
10- आहार व पोषण मार्गदर्शन, पाककृती स्टॉल यामध्ये महिला बचत गटांचा सहभाग असेल.

हा दशसूत्री कार्यक्रम आरोग्य विभाग, महिला बाल कल्याण विभाग, ग्रामपंचायत विभाग व शिक्षण विभाग यांनी एकत्रितपणे राबवायचा आहे. यावेळी सोमवारी राखी पौर्णिमेनिमित्त महिलांचे लसीकरण उपक्रमाचे उत्कृष्टरित्या नियोजन करून कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल डॉ. अनिरुद्ध पिंपळे जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी यांचे सीईओ स्वामी यांनी अभिनंदन केले. त्याचप्रमाणे दत्तक बाल श्रेणीवर्धन योजना अंतर्गत बावीस लक्ष एवढा लोकसहभाग गोळा करण्याचे मोठे काम अंगणवाडी पर्यवेक्षिका व सेविका यांनी केल्यामुळे त्यांचेही अभिनंदन सीईओ स्वामी यांनी केले व आणखी लोकसहभाग गोळा करण्याचा प्रयत्न करण्याचे आव्हान यावेळी स्वामी यांनी सर्व पर्यवेक्षकांना केले. पोषणा बरोबरच मुलांना व पालकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्याची गरज आहे. अस्वच्छतेमुळे होणारे आजार आपण टाळू शकलो तर कुपोषण निर्मूलनामधील एक प्रमुख अडथळा आपण दूर करू शकतो असे प्रतिपादन यावेळी स्वामी यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता यांनी आभार मानले.

Previous Post

मल्लिकार्जुन खरगेंवर संतापले ते २३ ज्येष्ठ नेते

Next Post

नारायण राणेंना संगमेश्वरमध्ये अटक; अटकेचा संपूर्ण घटनाक्रम

Related Posts

सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे आजपासून ‘काटा बंद’ आंदोलन; २४ नोव्हेंबरला भिमानगर (टेंभुर्णी ) येथे पुणे-सोलापूर महामार्ग रोखणार
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे आजपासून ‘काटा बंद’ आंदोलन; २४ नोव्हेंबरला भिमानगर (टेंभुर्णी ) येथे पुणे-सोलापूर महामार्ग रोखणार

November 19, 2026
महात्मा बसवेश्वर शासकीय आयटीआयचा पदवीदान समारंभ २१ नोव्हेंबरला
इतर घडामोडी

महात्मा बसवेश्वर शासकीय आयटीआयचा पदवीदान समारंभ २१ नोव्हेंबरला

November 18, 2026
मत्स्यव्यवसाय विभागाच्या 23 योजनांसाठी महाडीबीटी 2.0 प्रणालीवर अर्ज प्रक्रिया सुरू
इतर घडामोडी

मत्स्यव्यवसाय विभागाच्या 23 योजनांसाठी महाडीबीटी 2.0 प्रणालीवर अर्ज प्रक्रिया सुरू

November 18, 2026
कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून विविध ठिकाणांची पाहणी
इतर घडामोडी

कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून विविध ठिकाणांची पाहणी

November 18, 2026
सोलापूर डीसीसी बँक निवडणूक – भाजप प्रणित पॅनलला विरोध करण्यासाठी स्वाभिमानीचे आठ उमेदवार रिंगणात
इतर घडामोडी

सोलापूर डीसीसी बँक निवडणूक – भाजप प्रणित पॅनलला विरोध करण्यासाठी स्वाभिमानीचे आठ उमेदवार रिंगणात

November 17, 2026
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 व टंचाई आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 व टंचाई आढावा बैठक संपन्न

November 15, 2026
Next Post

नारायण राणेंना संगमेश्वरमध्ये अटक; अटकेचा संपूर्ण घटनाक्रम

ताज्या बातम्या

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाचा निघाला हा आदेश, सिमेंट रस्ते, बांधकामे बंद…!

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाचा निघाला हा आदेश, सिमेंट रस्ते, बांधकामे बंद…!

November 19, 2026
राज्यात ३४ लाखांहून अधिक भूजल पुनर्भरण संरचनांच्या निर्मितीचे उद्दिष्ट मे २०२७ पर्यंत पूर्ण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यात ३४ लाखांहून अधिक भूजल पुनर्भरण संरचनांच्या निर्मितीचे उद्दिष्ट मे २०२७ पर्यंत पूर्ण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

November 19, 2026
कार्तिकी वारीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पंढरपूरातील सुविधांची पाहणी

कार्तिकी यात्रा कालावधीत एकाही वारकऱ्याची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

November 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026