• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मल्लिकार्जुन खरगेंवर संतापले ते २३ ज्येष्ठ नेते

Yes News Marathi by Yes News Marathi
August 24, 2021
in इतर घडामोडी
0
मल्लिकार्जुन खरगेंवर संतापले ते २३ ज्येष्ठ नेते
0
SHARES
1
VIEWS

नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी जी २३ मधील नेते करोनाकाळात बेपत्ता होते, अशी बोचरी टीका केली. या नेत्यांना काँग्रेस पक्ष उद्ध्वस्त करण्याचा अधिकार नाही. या नेत्यांना काँग्रेस पक्षाने खूप काही दिले आहे., असे त्यांनी यावेळी सांगितले . यावर जी २३ मधील काँग्रेस नेत्यांनी पलटवार करत खरगेंना सुनावले आहे.
काँग्रेसचे जेष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी काही दिवसांपूर्वी डिनरचे आयोजन केले होते . यात जी २३ मधील नेत्यांनी हजेरी लावली होती. खरगेंच्या विधानानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी कानपिचक्या दिल्या . “राजकारणात येण्यापूर्वी विचार करायला हवा आणि बोलण्यापूर्वी चिंतन करायला हव.”, असा सल्ला सिब्बल यांनी दिला. “लोकांनी पक्ष उद्ध्वस्त करण्याचा विचार करू नये, जे असे म्हणतात ते विसरतात की ते ज्या लोकांबद्दल बोलत आहेत, त्यांनी आपले सर्वस्व पक्षाला दिले आहे. पक्ष घडवण्यासाठी योगदान दिले होते आणि काही लोकांनी सोनिया गांधींच्या काळात पक्ष सोडला होता.”, याकडेही कपिल सिब्बल यांनी लक्ष वेधले . आम्ही सर्वजण आपल्या मताशी ठाम आहोत. आपल्या सर्वांना पक्षाला बळकटी द्यायची आहे. पक्ष मजबूत झाल्यास देशाला संकटातून वाचवता येईल. सर्वांना सकारात्मक बदल हवा आहे., असेही कपिल सिब्बल यांनी सांगितले .
“मी आयुष्यभर काँग्रेससोबत आहे. काँग्रेसच्या विचारधारेवर आणि मूल्यांवर विश्वास ठेवणारा व्यक्ती आहे. मला काँग्रेस अध्यक्षांबद्दल आदर आहे. काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी मी आव्हानं स्वीकारण्यास तयार आहे.”, अंसं काँग्रेसचे राज्यसभा खासदार आनंद शर्मा यांनी सांगितले .
दुसरीकडे काँग्रेस नेते शशी थरूर यांनी खरगे यांचं वक्तव्य दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. “वरिष्ठ नेत्यांनी एकमेकांच्या मतांचा आदर केला पाहीजे. खरगेंबद्दल मला आदर आहे. आम्ही सर्वजण पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. जेणेकरून राष्ट्रीय स्तरावर भाजपाशी लढा देता येईल”, असे शशी थरूर यांनी सांगितले . काँग्रेस प्रवक्ते मनिष तिवारी यांनीही मल्लिकार्जुन विधानावर आपले मत व्यक्त केले आहे. “आम्हाला मल्लिकार्जुन खरगेंचा आदर आहे. कपिल सिब्बल यांच्या घऱी आयोजित केलेल्या डिनर पार्टीत काँग्रेसबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेबाबत बोलायच झाले तर, खरगेंनी माझ्याशी बोलायला हव होते . मी त्यांना याबाबत माहिती दिली असती.”, असे मनिष तिवारी यांनी सांगितले .

Previous Post

सत्तुरने दंडावर, खांद्यावर व गालावर सपासप वार

Next Post

जिल्ह्यात कुपोषण मुक्ती व मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी पोषण महिना उपक्रम राबवणार : सीईओ स्वामी

Related Posts

ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांना ‘सरफोजीराजे भोसले समाज भूषण’ पुरस्कार जाहीर
इतर घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांना ‘सरफोजीराजे भोसले समाज भूषण’ पुरस्कार जाहीर

September 19, 2026
आदर्श सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद २०२६’ अंतर्गत कृषी योजनांची माहिती
इतर घडामोडी

आदर्श सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद २०२६’ अंतर्गत कृषी योजनांची माहिती

September 19, 2026
वृक्षारोपण ते बाईक रॅली; ७६ ग्रामपंचायतींमध्ये जनजागृती..!
इतर घडामोडी

वृक्षारोपण ते बाईक रॅली; ७६ ग्रामपंचायतींमध्ये जनजागृती..!

September 19, 2026
शिरापूर उपसा सिंचन योजना पुन्हा सुरू…
इतर घडामोडी

शिरापूर उपसा सिंचन योजना पुन्हा सुरू…

September 19, 2026
२५ सप्टेंबरपासून सोलापुरात खत विक्रीसाठी ‘एफएफएस’ प्रणाली लागू
इतर घडामोडी

२५ सप्टेंबरपासून सोलापुरात खत विक्रीसाठी ‘एफएफएस’ प्रणाली लागू

September 19, 2026
महापौर विनायक कोंड्याल यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी अन्नदान
इतर घडामोडी

महापौर विनायक कोंड्याल यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी अन्नदान

September 19, 2026
Next Post
जिल्ह्यात कुपोषण मुक्ती व मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी पोषण महिना उपक्रम राबवणार : सीईओ स्वामी

जिल्ह्यात कुपोषण मुक्ती व मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी पोषण महिना उपक्रम राबवणार : सीईओ स्वामी

ताज्या बातम्या

ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांना ‘सरफोजीराजे भोसले समाज भूषण’ पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांना ‘सरफोजीराजे भोसले समाज भूषण’ पुरस्कार जाहीर

September 19, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!

September 19, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोन घरफोडीचे गुन्हे ग्रामीण पोलिसांनी उघड करून दोन आरोपींना मुद्देमालासह केली अटक

दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोन घरफोडीचे गुन्हे ग्रामीण पोलिसांनी उघड करून दोन आरोपींना मुद्देमालासह केली अटक

September 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026