सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने अक्कलकोट तालुक्यातील कोरेगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या समोर पांढऱ्या स्कॉर्पिओ तील 720 सीलबंद दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सोलापूर शाखेचे अधीक्षक नितीन धार्मिक व उपाधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली स्कॉर्पिओ गाडी एक मोबाईल आणि दारूच्या बाटल्या असा सर्व मिळून पाच लाख 74 हजार रुपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे ती कारवाई 30 ऑगस्ट रोजी करण्यात आली आहे.